वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी भरती : Job No 627
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे कनिष्ठ अभियंता, खाते सहाय्यक, कार्यालय सहाय्यक / संगणक ऑपरेटर आणि फील्ड सहाय्यक पदांच्या एकूण १२ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज…