तलाठी भरती पेपर 316
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: तलाठी भरती पेपर 316
| Pos. | Name | Entered on | Points | Result |
|---|---|---|---|---|
| Table is loading | ||||
| No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
तलाठी भरती पेपर 316
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
|
You must specify a text. |
|
|
You must specify a text. |
|
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
| Pos. | Name | Entered on | Points | Result |
|---|---|---|---|---|
| Table is loading | ||||
| No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsCategory: Current Affairsवडील आणि आई यांचे सरासरी वय २२ वर्षे आहे. अजून चार वर्षांनी वडील, आई आणि त्यांच्या मुलाचे सरासरी वय १८ वर्षे असणार आहे. तर त्या वेळी मुलाचे वय काय असेल ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsCategory: Current Affairsदर मिनिटाला ३ बटाटे अशा प्रकारे ४४ बटाट्यांची रास सोलण्यास हिनाने सुरवात केली. चार मिनिटानंतर चित्राहि तिच्यासोबत काम करू लागली आणि तिने दर मिनिटाला ५ बटाटे या दराने बटाटे सोलायला सुरवात केली जेव्हा त्यांचे काम संपले, तेव्हा चित्राने किती बटाटे सोलले असतील?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsCategory: Current Affairsभालचंद्र तानाजी नेमाडे यांना _____वर्षांमध्ये त्यांच्या साहित्यामधील योगदानासाठी प्रतिष्ठित ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsCategory: Current AffairsChoose the correct form of the noun for the given sentence :
Toys hold great______to children.Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsCategory: Current Affairsअत्यंत विशिष्ट पद्धतीने महिलांनी शरीराभोवती ‘नऊ वारी साडी’ नेसण्याचे पारंपारिक वस्त्र, जी महाराष्ट्राची विशेषतः आहे आणि ती उत्तरेकडील राज्यांमध्ये पहिली जात नाही. या साडीला म्हणतात
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsCategory: Current Affairsपुढीलपैकी अचूक अर्थाचा पर्याय निवडा
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsCategory: Current AffairsChoose the appropriate preporition for the given sentences:
The neighbour peeped _____the window and found the woman lying unconscious.Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsCategory: Current Affairs२०, १५, १०, ……या मालिकेमधील १५ वे पद काय असेल ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsCategory: Current Affairs१०१ ही घटनात्मक दुरुस्ती कशाशी संबंधित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsCategory: Current Affairsसिंधू नदीपासून ते बंगालमधील सोनारगावापर्यन्त ग्रॅन्ड ट्रंक रॉड नमक जुना भव्य रस्ता सुरु साम्राज्याचा कोणत्या सत्ताधीशाने बहाल केला ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsCategory: Current AffairsWhich one of the following is NOT a simple sentences ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsCategory: Current Affairsसरासरी काढा . २५, ३२, ४८, ७५, ६८, व २८
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsCategory: Current Affairsबाबांनी भाजी आणली’ या वाक्यात’ भाजी’ हे मुळात कोणते नाम आहे ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsCategory: Current Affairsअ आणि ब हे दोन मित्र अनुक्रमे क्ष आणि य या ठिकाणाहून निघाले जे एकमेकांपासून ३९० किमी लांब होते. ते जर अनुक्रमे ताशी ५ किमी आणि ८ किमीच्या वेगाने एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जात असतील तर ते एकमेकांना किती वेळाने ओलांडतील?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsCategory: Current AffairsChoose the most appropriate usage to fill in the blanks in the given sentences:
He is _______to drinking and spends ____on alcohol every evening.Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsCategory: Current Affairs१-२+३-४+५-६+…. मालिकेतील १०० पदांची बेरीज किती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsCategory: Current Affairsजर बॉक्सची लांबी ५० टक्क्यांनी वाढवली तर त्याची रुंदी हि १० टक्क्यांनी वाढते आणि उंची ६० टक्क्यांनी नि कमी होते. तर किती टक्क्यांनी आकारमान वाढेल किंवा कमी होईल ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsCategory: Current AffairsChoose the option with the appropriate question tag for th given senteces:
She dances beautifully,_______Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsCategory: Current Affairsआजीने नातीला गोष्ट सांगितली’ या वाक्यातील कर्ता ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsCategory: Current Affairsदोन नळ एक टाकी अनुक्रमे १ लिटर प्रति मिनिट व २ लिटर प्रति मिनिट दराने भरतात . एक तिसरा नळ ती टाकी १/२ लिटर प्रति मिनिट या दराने रिकामी करतो. त्या टाकीची क्षमता १००० लिटरची असेल तर तीन हि नळ उघडे असल्यास ती टाकी भरायला किती वेळ लागेल ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsCategory: Current Affairsइकडे आड तिकडे विहीर’ या म्हणीचा अर्थ –
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsCategory: Current Affairsएका आयतांमध्ये जर लांबी हि ४० टक्क्यांनी वाढवली आणि रुंदी हि ३० टक्क्यांनी कमी केली तर क्षेत्रफळातील बदल हा _____असा असेल.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsCategory: Current Affairs८ बास्केटबॉल खेळांमध्ये दीपाला ७,४,३,६,८,३,१, आणि ५ गुण मिळाले. तिच्या नवव्या खेळामध्ये तिला १० पेक्षा कमी गुण मिळाले आणि नऊ खेळाची सरासरी हा पूर्णांक होता. पुन्हा तिच्या दहाव्या खेळांमध्ये तिला १० पेक्षा कमी गुण मिळाले आणि १० खेळासाठी तिची सरासरी पूर्णांक होती नवव्या आणि दहाव्या खेळामध्ये तिने मिळवलेल्या गुणांच्या संख्यांचा गुणाकार काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsCategory: Current Affairs(आरटीआय) माहिती अधिकार अधिनियम २००५ च्या पहिल्या अनुसूचीमध्ये याचा समावेश आहे
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsCategory: Current Affairsदोन व्यक्तीच्या वयामध्ये १६ चा फरक आहे. ६ वर्षांपूर्वी मोठ्याच वय धाकट्यांपेक्षा ३ पट होत. तर मोठ्याच सध्याचं वय काय आहे ?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057727440 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
![]()
Table of Contents



