तलाठी भरती सराव पेपर 01

येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना लक्षात घेऊन सराव पेपर्स खाली देत आहोत.
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!

परीक्षेचे नाव : तलाठी भरती सराव पेपर 01
एकूण प्रश्न : १००
एकूण गुण : १००
वेळ : ६० मिनिटे
Result ग्रेड : A Grade ( ८०ते १००मार्क्स) / B Grade ( ५१ ते ७९मार्क्स) / C Grade ( ० ते ५०मार्क्स)
There will be 1 mark for correct answer. No Negative Marking
निकाल पाहण्याकरिता “आपले मार्क्स पहा” या बटन वर क्लिक करा.

सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा 


Leaderboard: 

24 records found

Name & Email Date Points % correct Result
N/a
reshutarase@gmail.com
April 29, 2020 35 35%
35 correct, 65 wrong, and 0 unanswered
C Grade
N/a
siddheshwar.3s@gmail.com
April 28, 2020 61 61%
61 correct, 39 wrong, and 0 unanswered
B Grade
N/a
jaiswalvaibhav000@gmail.com
April 25, 2020 23 23%
23 correct, 35 wrong, and 42 unanswered
C Grade
N/a
Lbubale7@gmail.com
April 24, 2020 32 32%
32 correct, 28 wrong, and 40 unanswered
C Grade
N/a
tanajisonwan07@gmail.com
April 22, 2020 26 26%
26 correct, 34 wrong, and 40 unanswered
C Grade
N/a
ishwardeshmukh876@gmail.com
April 19, 2020 37 37%
37 correct, 63 wrong, and 0 unanswered
C Grade
N/a
cc8281420@gmail.com
April 15, 2020 40 40%
40 correct, 60 wrong, and 0 unanswered
C Grade
N/a
yogeshejadhav@gmail.com
March 9, 2020 47 47%
47 correct, 24 wrong, and 29 unanswered
C Grade
N/a
asifshah1857@gmail.com
February 27, 2020 35 35%
35 correct, 30 wrong, and 35 unanswered
C Grade
N/a
jambhulevishnu123@gmail.com
February 21, 2020 31 31%
31 correct, 69 wrong, and 0 unanswered
C Grade

Next page


Please enter your email:

1. Choose the Appropriate Preposition for the given sentences.I had to goa medicale examination

 
 
 
 

2. Choose the Appropriate Uses To Fill in the Blank.He__ going to london for a month last year.

 
 
 
 

3. Choose the Appropriate Preposition for the given sentences .she was charged ___ Murder

 
 
 
 

4. Choose the Appropriate Preposition for the given sentences .The Trend Is to retier _______ Years of services .

 
 
 
 

5. Choose the Appropriate Preposition for the given sentences this report contain over view ______.THE current economic situation prevailing _____ the COUNTRY .

 
 
 
 

6. Choose the option which is farthest in meaning to the word: dearth

 
 
 
 

7. spot in error in the given sentence .the carpenter makes a wooden tablets

 
 
 
 

8. read the sentence carefully and choode the option ,that has an error in it . Children are very found in sweets.

 
 
 
 

9. Choose the Appropriate Preposition for the given sentences .This offer is subject —- market condition.

 
 
 
 

10. Choose the Appropriate from of the word in the given sentences .politics—————– a risky profession

 
 
 
 

11. spot error in the given sentence .The Student Honoured his teachers .

 
 
 
 

12. Choose the option which is farthest in meaning to the word: Abysmal

 
 
 
 

13. Choose the option which is closest to the meaning to the word: Blotant

 
 
 
 

15. identified the figer of sppech I the following sentences : the car was a furnace in the sun

 
 
 
 

16. identified the figer of sppech I the following sentences :I have given the orignal copies to the lawyer .

 
 
 
 

17. pick out Synonym for the word : Indigenous

 
 
 
 

18. find the meaning of the word : Feign

 
 
 
 

19. find the meaning of the word : Harsh

 
 
 
 

20. choose the part which has an error

 
 
 
 

21. Fill in the blank and make a gramatically correct sentence

 
 
 
 

22. Find the meaning of the highlighted word in the sentence :his elborate deception fooled his family for ages.

 
 
 
 

23. find the meaning of the word :captious

 
 
 
 

24. pick out Synonym for the word : Indolent

 
 
 
 

25. pick out Synonym for the word : jovial

 
 
 
 

26. 3,8,?,21,29,38 प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?

 
 
 
 

27. 1,1,1,2,4,8,?,9,27 प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?

 
 
 
 

28. A,C,F,J,O,? वरील अक्षरमालेत प्रश्न चिन्हाचे जागी कोणते अक्षर येईल?

 
 
 
 

29. बीड जिल्ह्यातील —– या ठिकाणी इ.स. 1763 मध्ये माधवराव पेशवे यांनी निजामाचा दारुण पराभव केल होता?

 
 
 
 

30. बीड जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग मादवळमोही-पाडळशिंगी-माजलगाव या महामार्गाचा क्रमांक काय आहे?

 
 
 
 

31. आय.सी.सी. 20-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2014 चा विश्व विजेता देश कोणता?

 
 
 
 

32. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सासवड (जि.पुणे) येथे झालेल्या संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?

 
 
 
 

33. हसविणारा वायु कोणत्या वायुस म्हटले जाते?

 
 
 
 

34. खालीलपैकी कोठे औष्णिक वीज केंद्र नाही?

 
 
 
 

35. सायना नेहवाल ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधीत आहे?

 
 
 
 

36.  खालील वाक्यातील अधोरेखीत शब्दाची जात ओळखा? परमेश्वर सर्वत्र असतो.

 
 
 
 

37. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा? रामाने रावणास मारले.

 
 
 
 

38. खालील वाक्यातील अलंकार ओळखा? जाणावा तो ज्ञानी! पूर्ण समाधानी! निसं:देह मनी! सर्वकाळ!!

 
 
 
 

39. समानार्थी शब्द ओळखा? हत्ती:

 
 
 
 

40.  समानार्थी शब्द ओळखा? समुद्र:

 
 
 
 

41. विरुद्धार्थी शब्द ओळखा? कृश:

 
 
 
 

42. विरुद्धार्थी शब्द ओळखा? शुद्धपक्ष:

 
 
 
 

43.  केलेले उपकार जाणणारा.

 
 
 
 

44. ‘ज्या गावाच्या बोरी त्याच गावच्या बाभळी’ या म्हणीचा योग्य अर्थ काय?

 
 
 
 

45.  ‘उंटावरचा शहाणा’ या म्हणीचा योग्य अर्थ काय?

 
 
 
 
 
 
 
 

47.  30 जानेवारी 2013 रोजी चांदिपूर (ओडिशा) येथे कोणत्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली?

 
 
 
 

48. राज्यसभा व लोकसभा यांची संयुक्त बैठक बोलविण्याचा अधिकार —— यांना आहे.

 
 
 
 

49. भारतातील सर्वोच्च पर्वत शिखर —– आहे.

 
 
 
 

50. असहकार आंदोलन —– यांनी जाहीर केले.

 
 
 
 

51. ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख कोण असतो?

 
 
 
 

52. पंचायत समितीच्या प्रशासनाचा प्रमुख —– असतो.

 
 
 
 

53.  महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 50 टक्के आरक्षण देण्याच्या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी —— या जिल्ह्यातून झाली?

 
 
 
 

54.  28 जानेवारी 2013 रोजी कोणत्या देशाने अवकाशात जिवंत माकड पाठविले?

 
 
 
 

55. 23 मे 2013 रोजी केंद्रीय मंत्रीमंडळाने कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा (Claasical Language) दर्जा प्रदान केला आहे?

 
 
 
 

56. संस्कृती एक्सप्रेस ही —– यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त विशेष रेल्वे सुरू करण्यात आली आहे?

 
 
 
 

57. संगणकाच्या मेमरीची क्षमता —– या एककात मोजली जाते.

 
 
 
 

58. 11:25:?:35

 
 
 

59. एका वर्तुळाची त्रिज्या 5% ने वाढविल्यास क्षेत्रफळ किती वाढेल?

 
 
 
 

60. खालील मालिकेत कोणती संख्या येईल? 12,23,34,45,—?

 
 
 
 

61. 40 मीटर लांबीची पट्टी 7 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल.

 
 
 
 

62.  राजाने एक रेडिओ 680 रु ला विकला. तेव्हा त्यास 15% तोटा झाला जर 10% नफा मिळावा अशी इच्छा असेल तर रेडिओ किती रुपयास विकावा?

 
 
 
 

63. मुद्दल 5000 रु. 4 वर्षाकरिता ठेवले तर त्यास 1600 रु. व्याज मिळाले तर व्याजाचा दर काय होता?

 
 
 
 

64. 60 चे 30% किती?

 
 
 
 

65. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ’ कोठे आहे?

 
 
 
 

66. ‘महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थे’चे मुख्यालय कोठे आहे?

 
 
 
 

67. गावातील कोतवालांची संख्या कशावर अवलंबून असते?

 
 
 
 

68. महाराष्ट्रात खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतले जाणारे महत्वाचे पीक कोणते?

 
 
 
 

69. ‘देसाईगंज’ हे ठिकाण कोणत्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे?

 
 
 
 

70. ‘भारतीय राष्ट्रीय सभे’ची स्थापना कोणत्या वर्षी केली आहे.

 
 
 
 

71. केंद्र शासनाने देशातील प्रत्येक गरीबाकडे स्वत:चे घर असावे या उद्देशाने —– ही योजना कार्यान्वित केली आहे.

 
 
 
 

72. द लाईट ऑफ द सेम सन या पुस्तकाचे लेखन कोणी केले?

 
 
 
 

73. २०१६ साठीचा फिफाकडून दिला जाणारा सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूंसाठी पुरस्कार खालीलपैकी कोणाला दिला गेला?

 
 
 
 

74. भाषेतील जे मूळ धातू किंवा मूळ शब्द असतात त्यांना काय म्हणतात?

 
 
 
 

75. खालीलपैकी कोणत्या राज्यांच्या सीमेला नागालँड या राज्याची सीमा स्पर्श करते? अ. अरुणाचलप्रदेश ब. मेघालय क.मणिपूर ड. आसाम इ. मिझोरम

 
 
 
 

76. एका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नांच्या दुप्पट प्रश्नांचे उत्तर चूक येते तर ५१ प्रश्नांपैकी किती प्रश्न बरोबर असतील?

READ  भूगोल सराव पेपर -07
 
 
 
 

77. 12 : 146 :: 15 : …..?

 
 
 
 

78. महाराष्ट्राला …… कि.मी. लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे?

 
 
 
 

79. स्वतंत्र भारताचे पाहिले अर्थमंत्री कोण होते?

 
 
 
 

80. संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात …… च्या अभिभाषणाने होते.

 
 
 
 

81. पाकिस्तानच्या प्रथम महिला परराष्ट्र सचिव खालीलपैकी कोण?

 
 
 
 

82. ४ व ४० चा लसावि काढा.

 
 
 
 

83. महाराष्ट्रातील समुद्रकिनाऱ्यावरील पहिला वनपर्यटन प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील ….. येथे पूर्ण झाला आहे.

 
 
 
 

84. 4242 + 2424 + 4040 = ?

 
 
 
 

85. इंग्रजी वर्णमालेत A  च्या मागे 7 वे व N  च्या पुढे 6 वा वर्ण कोणता?

 
 
 
 

86. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली?

 
 
 
 

87. नोटा बंदीची घोषणा कधी करण्यात आली?

 
 
 
 

88. भारतातील सर्वात उंचीवरील रेल्वे स्टेशन खालीलपैकी कोणते आहे?

 
 
 
 

89. एक दुधवाला दुधामध्ये ८० टक्के भेसळ करतो. या दुधवाल्याकडून ८० लिटर दुध विकत घेतले अस्तात्यात किती लिटर दुध मिळेल?

 
 
 
 

90. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे ….. हे काम होते?

 
 
 
 

91. आंतरराष्ट्रीय स्तरावर अलीप्ततेच्या धोरणाचा पुरस्कार करणारे भारतीय नेते कोण?

 
 
 
 

92. अॅल्युमिनिअम हे कोणत्या खनिजापासून बनविले जाते?

 
 
 
 

93. नटसम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत?

 
 
 
 

94. राष्ट्रपतींवर महाभियोग कोणत्या कलमानुसार लागतो 

 
 
 
 

95. भारतीय राज्य घटनेत किती परिशिष्टे आहेत 

 
 
 
 

96. खालीलपैकी कोणास भारताचा पहिला व्हॉईसरॉय म्हणून ओळखले जाते?

 
 
 
 

97. खालीलपैकी कोणत्या देशास ‘उगवत्या सूर्याचा देश’ म्हणून ओळखले जाते?

 
 
 
 

98. महाराष्ट्रातील कोणत्या नदीचे खोरे ‘संतांची भूमी’ म्हणून ओळखले जाते?

 
 
 
 

99. शंभराव्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली

 
 
 
 

100. कोण नवे लष्करप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारणार

 
 
 
 


MPSCExams.com चे नवीन मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा आणि सर्व जॉब अपडेट्स मिळवा..


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

1 Comment

  1. Pepar khup chan ahe
    Ya pepar mashe navin majech forest Gard la yetat tya prkarche ganit aad kele thode phar tr chan hoil
    Thanks

आपली प्रतिक्रिया नोंदवा