ठाणे महानगरपालिके अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची भरती सुरु – अर्ज करा | Thane Mahanagarpalika Bharti 2022

Thane Mahanagarpalika Bharti 2022

97

Thane Mahanagarpalika Bharti 2022  : ठाणे महानगरपालिका, ठाणे (Thane Mahanagarpalika) अंतर्गत प्रशिक्षक, फिजिओथेरपिस्ट पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 20 जानेवारी 2022 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2022 आहे .

एकूण जागा : 02 

पदाचे नाव:प्रशिक्षक, फिजिओथेरपिस्ट

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: ठाणे

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 20 जानेवारी 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख:27 जानेवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. क्रीडा अधिकारी, दादोजी कोंडदेव क्रिडा प्रेक्षागृह, जवाहरबाग, अग्निशमन केंद्राच्या शेजारी, ठाणे

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

ठाणे महानगरपालिके अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची भरती सुरु – अर्ज करा | Thane Mahanagarpalika Bharti 2022
Live क्लास आणि टेस्ट सिरीज साठी आमचे अॅप डाऊनलोड करा. डेमो लेक्चर उपलब्ध आहेत एकदा नक्की बघा.

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम