ठाणे महानगरपालिका येथे १२० जागासाठी भरती
ठाणे महानगरपालिका पाणी पुरवठा विभाग येथे कनिष्ठ अभियंता, स्थळपर्यवेक्षक, कामगार पदांच्या एकूण १२० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २६ नोव्हेंबर २०१९ आहे.
एकूण जागा : १२० जागा
जाहिरात क्र. :
पदाचे नाव & तपशील:
- कनिष्ठ अभियंता,
- स्थळपर्यवेक्षक,
- कामगार
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
वयाची अट:
नोकरी ठिकाण: ठाणे
Fee: रु. १०० /-
निवड प्रक्रिया: मुलाखत
मुलाखतीचा पत्ता: नागरी संशोधन केंद्र (U.R.C.T) ए-१, माजिवडा गांव रोड, तिरुमला सोसायटी, साईनाथनगर, माजिवडा, ठाणे
मुलाखतीची तारीख: २६ नोव्हेंबर २०१९ (सकाळी ११.०० वा)
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज लिंक : Apply Online
Official Website: अधिकृत वेबसाईट
English जाहिरात
Total Posts :
Advertisement No.:
Name of the Post & Details:
Educational Qualification:
Age Limit:
Job Location:
Fee:
Date for Online Exam :
Last Date of Online Application:
Official Website:
Notification:
Online Application Link :
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज- MPSCExam’s
अपडेट राहण्यासाठी आम्हाला इंस्टाग्राम वर फॉलो करा : @mpscexam07
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा :
Table of Contents