ठाणे महानगरपालिका भरती २०२०

157

ठाणे महानगरपालिका, ठाणे येथे इंटिव्हिव्हिस्ट, ज्यु. रेसिडेंट, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक, सिस्टर इन्चार्ज, परिचारिका (GNM), प्रसाविका (ANM), औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ई. सी. जि. ऑपरेटर, आया, वाॅर्डबॉय/ परिचर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, वरिष्ठ निवासी डॉक्टर पदांच्या एकूण १४१४ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पत्तर उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

एकूण जागा : १४१४

  • पदाचे नाव & तपशील:इंटिव्हिव्हिस्ट,
  • ज्यु. रेसिडेंट,
  • वैद्यकीय अधिकारी,
  • आरोग्य निरीक्षक,
  • सिस्टर इन्चार्ज,
  • परिचारिका (GNM),
  • प्रसाविका (ANM),
  • औषध निर्माण अधिकारी,
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ,
  • सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ,
  • ई. सी. जि. ऑपरेटर,
  • आया,
  • वाॅर्डबॉय/ परिचर,
  • डेटा एन्ट्री ऑपरेटर,
  • वरिष्ठ निवासी डॉक्टर

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: ठाणे

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता :

  • अधिष्ठाता कार्यालय पहिला मजला राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा (वरिष्ठ निवासी डॉक्टर)
  • ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालय, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पांचपाखाडी ठाणे (प.) – ४००६०२ (इतर पदांकरिता)

अधिकृत वेबसाईट : www.thanecity.gov.in

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा क्रं  1  जाहिरात पहा क्र 2  अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम