10 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी!! ठाणे महानगरपालिका अंतर्गत “या” पदाच्या विविध रिक्त जागा; | Thane Mahanagarpalika Recruitment 2023
Thane Mahanagarpalika Recruitment 2023
- पदसंख्या: 24
- शेवटची तारीख: 12/04/2023
Thane Mahanagarpalika Recruitment 2023
छत्रपती शिवाजी महाराज रुगणालय/राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाकरीता कंत्राटी पध्दतीने भरावयाच्या पदाकरीता जाहिरात. ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील “अटेंडट” संवर्गातील रिक्त पदाकरीता जाहिरात सहा महिन्याच्या (१७९) दिवसाच्या कालावधीसाठी प्रसिध्द करण्यात येत आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिनांक १२/०४/२०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता थेट मुलाखतीस (Walk in Interview ) उपस्थित रहावे.
एकूण जागा : 24
पदाचे नाव & तपशील: अटेंडट
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट:
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 38 वर्षे
- मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 43 वर्षे
नोकरी ठिकाण: ठाणे
निवड प्रक्रिया: मुलाखती
मुलाखतीचा पत्ता: कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे
मुलाखतीची तारीख: 12 एप्रिल 2023
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
ठाणे महानगरपालिका,
Thane Mahanagarpalika Recruitment 2023,
Table of Contents