ठाणे महानगरपालिकेत “या” पदांच्या विविध रिक्त जागा; नवीन भरती | Thane Mahanagarpalika Recruitment 2023

Thane Mahanagarpalika Recruitment 2023

  • पदसंख्या: 01
  • शेवटची तारीख: 17/05/2023
1,090

Thane Mahanagarpalika Recruitment 2023

ठाणे महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या आस्थापनेवरील मंजूर व रिक्त विविध पदासाठी सहा महिन्यांचे कालावधीकरीता जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे. शासन निर्णय क्र. संकीर्ण-२७१५/प्र.क्र.१००/१३ दि.१७ डिसेंबर २०१६ अन्वये सेवानिवृत्त झालेल्या अधिका-यांची सेवा करार पध्दतीने विवक्षित कामांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज ठाणे महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडे दि.०९.०५.२०२३ ते दि.१७.०५.२०२३ या कालावधीत कार्यालयीन वेळेपर्यंत मागविण्यात येत आहे. अजांच्या लिफाफयावर करार पध्दतीने मानधन तत्वावर विवक्षित कामांसाठी अर्ज असे ठळक अक्षरात नमूद करावे. अर्जासोबत स्वतःचा पत्ता असलेला व त्यावर रु.५/- चे पोस्ट मुंद्राक चिकटवेल्या १५ सें.मी. x १० सें.मी. आकाराचा लिफाफा पाठविण्यात यावा. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. 

एकूण जागा : 01

पदाचे नाव & तपशील: कर्मचारी व प्रशासन अधिकारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 58 ते 65 वर्षे

नोकरी ठिकाण: ठाणे

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 मे 2023 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: अर्ज ठाणे महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडे

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

Thane Mahanagarpalika Recruitment 2023,

ठाणे महानगरपालिका

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम