10वी पास उमेदवारांना नोकरीची संधी!! ठाणे महानगरपालिकेत विविध रिक्त पदांची नवीन भरती | Thane Mahanagarpalika Recruitment 2023
Thane Mahanagarpalika Recruitment 2023
- पदसंख्या: 15
- शेवटची तारीख: 15/06/2023
Thane Mahanagarpalika Recruitment 2023
ठाणे महानगरपालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे मान्सून कालावधीकरिता कंत्राटी पद्धतीने मानधनावर ०४ महिन्यासाठी जलनिर्देशक/ जलजिवरक्षक यांची नेमणूक करण्याकरिता इच्छूक उमेदवारांकडून खालील तपशिल नुसार अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर नस्तीस मा. आयुक्त सो यांनी २५/०५/२०२३ रोजी शिफारस दिलेली आहे. तसेच सदरकामी मा. महासभा ठराव क्र.४५ दि.०६/०६/२०२३ रोजी पारीत झालेला आहे. त्यानुसार खालील तपशिल प्रमाणे इच्छूक उमेदवारांकडून कंत्राटी पद्धतीने मानधनावर ०४ महिन्याकरिता नमणूक करण्यासाठी खालील अटी / शर्तीस अधीन राहून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छूक उमेदवारांनी सदरचे अर्ज बंद पाकिटातून दि. ०९/०६/२०२३ ते दि. १५/०६/२०२३ पर्यंत दुपारी ४.०० वाजेपर्यंत नागरी सुविधा केंन्द्र, तळ मजला, प्रशासकिय भवन, ठाणे महानगरपालिका, (मुख्यालय) येथे देण्यांची व्यवस्था करावी. निवड झालेल्या उमेदवारांना विहीत नमुन्यातील करारनामा स्वखर्चाने करावा लागेल. मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अधिक माहितीसाठी कै. मारोतराव शिंदे तरणतलाव, ठाणे विभागात संपर्क साधावा.
एकूण जागा : 15
पदाचे नाव & तपशील: जलनिर्देशक/ जलजिवरक्षक
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट: 18 ते 33 वर्षे
नोकरी ठिकाण: ठाणे
अर्ज पद्धती: ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जून 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता: नागरी सुविधा केंद्र, तळ मजला, प्रशासकिय भवन, ठाणे महानगरपालिका, (मुख्यालय), चंदनवाडी, पांचपाखाडी, ठाणे. (प) ४००६०१
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Thane Mahanagarpalika Recruitment 2023,
Table of Contents