ठाणे महानगरपालिकेत नोकरीची संधी!! विविध रिक्त पदांची नवीन भरती | Thane Mahanagarpalika Recruitment 2023
Thane Mahanagarpalika Recruitment 2023
- पदसंख्या: 28
- शेवटची तारीख: 27/06/2023
Thane Mahanagarpalika Recruitment 2023
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) ठाणे महानगरपालिका, ठाणे अंतर्गत “पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता आणि क्ष-किरण तंत्रज्ञ” पदांकरिता 28 रिक्त पदे करार पध्दतीने भरावयाची असून पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुन 2023 आहे.
एकूण जागा : 28
पदाचे नाव & तपशील: पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता आणि क्ष-किरण तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट:
- पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे
- औषध निर्माता आणि क्ष-किरण तंत्रज्ञ – 65 वर्षे
नोकरी ठिकाण: ठाणे
Fee:
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता – रु. 150/-
- राखीव प्रवर्गातील उमेद्वार्ण्कारिता – रु. 100/-
अर्ज पद्धती: ऑनलाईन/ ऑफलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 जुन 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता: ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपखाडी, ठाणे (प)– ४००६०२
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Thane Mahanagarpalika Recruitment 2023,
Table of Contents