तिसरी पंचवार्षिक योजना

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
511

तिसरी पंचवार्षिक योजना

 

कालावधी 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966.
मुख्य भर : कृषि व मूलभूत उद्योग.
प्रतिमान : महालनोबिस.
योजनेचा खर्च : प्रास्ताविक खर्च – 7500 कोटी रु, वास्तविक खर्च – 8577 कोटी रु.
अपेक्षित वृद्धी दर = 5.6%.
प्रत्यक्ष वृद्धी दर = 2.8%.

 

उद्दिष्टे :

  1. आर्थिक वाढ – लक्ष्य दर – 5.6%
  2. स्वावलंबी व स्वयंपूर्ण अर्थव्यवस्थेची निर्मिती
  3. रोजगार निर्मिती
  4. संधीची समानता

 

मुख्य प्राधान्य :

  1. दळणवळण
  2. उद्योग
  3. शेती

 

योजनेदरम्यान घडलेल्या घटना :

  1. 1962 चे चीनशी युद्ध
  2. 1965 चे पाकिस्तानशी युद्ध
  3. 1965 – 66 चा भीषण दुष्काळ

 

विशेष घटनाक्रम :

  1. खाघ समस्येच्या समाधानासाठी 1964 – 65 मध्ये सधनकृषि क्षेत्र कार्यक्रम सुरू करण्यात आला.
  2. 1965 मध्ये प्रो. दातवाला यांच्या अध्यक्षतेखालीकृषि मूल्य आयोगाची स्थापना करण्यात आली.
  3. 1966 भारतीय अन्न महामंडळ स्थापना करण्यात आली.
  4. 1964 मध्ये IDBI तसेच UTI ची स्थापना करण्यात आली.

 

मूल्यमापन :

  1. अन्नधान्याचे उत्पादन 82 दशलक्ष टनाहून 72 लक्ष टनापर्यंतकमी झाले.
  2. 1966- 67 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न 4.2% ने कमी झाले.
  3. भारतीय अर्थव्यस्ता दिवाळखोर बनली.
  4. भारताला मदतीसाठी IMF कडे जावे लागले.
  5. आत्तापर्यंत सर्वाधिक अपयशी ठरलेली योजना आहे.

 

तिसरी पंचवार्षिक योजना

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

12 total views , 1 views today

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम