टाटा मेमोरियल सेंटर (TMC) अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू; अधिकारी, तंत्रज्ञ, DEO पदांचा समावेश

TMC Recruitment 2022

648

TMC Recruitment 2022

TMC Bharti 2022:टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधीक्षक, प्रमुख, वैज्ञानिक सहाय्यक, वैज्ञानिक अधिकारी, प्रभारी अधिकारी, खरेदी अधिकारी, तंत्रज्ञ पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2022 आहे.

एकूण जागा : 25  

पदाचे नाव:प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधीक्षक, प्रमुख, वैज्ञानिक सहाय्यक, वैज्ञानिक अधिकारी, प्रभारी अधिकारी, खरेदी अधिकारी, तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

Fee:रु. 300/-

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:10 जून 2022

TMC Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली TMC Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट

टाटा मेमोरियल सेंटर (TMC) अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू; अधिकारी, तंत्रज्ञ, DEO पदांचा समावेश
Live क्लास आणि टेस्ट सिरीज साठी आमचे अॅप डाऊनलोड करा. डेमो लेक्चर उपलब्ध आहेत एकदा नक्की बघा.

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम