TSAG Goa राष्ट्रीय क्रीडा सचिवालय गोवा भरती -Job No 268

85

 

TSAG Goa राष्ट्रीय क्रीडा सचिवालय गोवा येथे उप संचालक, प्रकल्प अधिकारी व सहाय्यक प्रकल्प अधिकारी पदांच्या एकूण १० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ डिसेंबर २०१९ आहे.

एकूण जागा :  १० जागा

पदाचे नाव & तपशील: उप संचालक, प्रकल्प अधिकारी व सहाय्यक प्रकल्प अधिकारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: TSAG गोवा

अर्ज पद्धती :ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १ डिसेंबर २०१९ 

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा        ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट

TSAG Goa Requierment 


English जाहिरात 


Total Posts : 10 Posts TSAG Goa

Name of the Post & Details: Dy. Director (Sports FA) ,Dy. Director (Sports FA) ,Project Officer (Communications FA) ,Project Officer (Volunteer FA) 

Educational Qualification: As Per Requierment of Posts Please [see Detailed in Notification]

Job Location: TSAG Goa 

Application Type : Online 

Last Date of Online Application: 01 December 2019

Notification     Apply Online  Official Website

 

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम