UCIL अंतर्गत १३६ पदांची भरती

UCIL अंतर्गत १३६ पदांची भरती

UCIL Recruitment 2020 – युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे विविध पदाच्या एकूण १३६ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जून  २०२० आहे.

 

एकूण जागा : १३६ जागा

  • पदाचे नाव & तपशील:

  • ग्रॅज्युएट ऑपरेशनल ट्रेनी (केमिकल),
  • माइनिंग मेट-C,
  • बॉयलर-कम-कंप्रेसर अटेंडंट-A,
  • वाइंडिंग इंजिन   
  • ड्रायव्हर-B, ब्लास्टर-B,
  • अप्रेंटिस (माइनिंग मेट),
  • अप्रेंटिस (लॅब असिस्टंट)

शैक्षणिक पात्रता: पदानुसार- जाहिरात बघा.

वयाची अट:         पदानुसार- जाहिरात बघा.

अर्ज पद्धती :         ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:        २२ जून  २०२०

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  इतिहास सराव पेपर 08

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा