[UMC] उल्हासनगर महानगरपालिका भरती : Job No 644

0 16

उल्हासनगर महानगरपालिका येथे वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ), वैद्यकीय अधिकारी (अर्ध वेळ), औषध निर्माता, ए. एन. एम. पदांच्या एकूण ४८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखीतीची तारीख १२ ते १३ फेब्रुवारी २०२० आहे.

 

एकूण जागा :  ४८ जागा

पदाचे नाव & तपशील:

  •  वैद्यकीय अधिकारी 
  • वैद्यकीय अधिकारी 
  • औषध निर्माता
  • ए. एन. एम.

शैक्षणिक पात्रता:

  • वैद्यकीय अधिकारी :  MBBS
  • वैद्यकीय अधिकारी : MBBS/MD/MS
  • औषध निर्माता : D.Pharm/B.Pharm
  • ए. एन. एम. : (i)10 वी उत्तीर्ण   (ii) ANM कोर्स 

वयाची अट: १८ ते ३८ वर्षे ।। मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट

नोकरी ठिकाण: उल्हासनगर

निवड प्रक्रिया :  मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य विभाग, उल्हासनगर महानगरपालिका

मुलाखतीची तारीख : १२ ते १३ फेब्रुवारी २०२० 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा       अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

आपली प्रतिक्रिया नोंदवा

नमस्कार मित्रांनो,
चालू घडामोडी , अभ्यासक्रमानुसार लेख, मोफत ऑनलाइन सराव पेपर्स तुमच्या मोबाईल वर
तुम्हाला पाहिजे असतील तर कृपया खालील लिंक ला क्लिक करून आमची सेवा सबस्क्राईब करा
जॉईन लिंक : Click Here

%d bloggers like this: