[UMC] उल्हासनगर महानगरपालिका – 07 जागासाठी भरती Latest

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
124

उल्हासनगर महानगरपालिका येथे कनिष्ठ अभियंता, संरचनात्मक अभियंता पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २६ नोव्हेंबर २०१९ आहे.

 

 

एकूण जागा : ७ जागा

पदाचे नाव & तपशील : कनिष्ठ अभियंता, संरचनात्मक अभियंता

शैक्षणिक पात्रता: 

  •  कनिष्ठ अभियंता – Diploma in Civil Engineering
  • संरचनात्मक अभियंता – PG Degree in Structural Engineering & Degree in Civil Engineering

नोकरी ठिकाण:  UMC उल्हासनगर

Fee: नाही 

निवड पद्धतीमुलाखत 

मुलाखतची तारीख :   २६ नोव्हेंबर २०१९ (सकाळी १०.०० वा)

मुलाखतीचा पत्ता : आयुक्त, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर – ३ यांचे कार्यालय

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा        ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट


English जाहिरात 


Total Posts :  07 Posts 

Name of the Post & Details : Junior Engineer (Civil) & Structural Engineer

Educational Qualification:

Junior Engineer (Civil) – Diploma in Civil Engineering

Structural Engineer – PG Degree in Structural Engineering & Degree in Civil Engineering

Job Location: UMC

Fee: No Fee

Selection Process  : interview 

Interview Address: Office of the Commissioner, Ulhasnagar Municipal Corporation, Ulhasnagar-1

Date of Interview: 26th November 2019

Notification     Apply Online  Official Website


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम