🔴Last Date – युनियन बँक ऑफ इंडिया द्वारे 606 रिक्त पदांकरिता जाहिरात प्रकाशित

Union Bank Of India Recruitment 2024

384

Union Bank Of India Recruitment 2024

युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत “मुख्य व्यवस्थापक-आयटी, वरिष्ठ व्यवस्थापक-आयटी, व्यवस्थापक-आयटी, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक” पदांच्या एकूण 606 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे.

एकूण जागा : 606

पदाचे नाव & तपशील: मुख्य व्यवस्थापक-आयटी, वरिष्ठ व्यवस्थापक-आयटी, व्यवस्थापक-आयटी, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 30 ते 45 वर्षे

🔴Last Date - युनियन बँक ऑफ इंडिया द्वारे 606 रिक्त पदांकरिता जाहिरात प्रकाशित

App Download Link : Download App

 

Fee:

  • GEN/EWS/OBC – Rs. 850/- (Inclusive of GST)
  • For SC/ST/PwBD Candidates – Rs. 175/- (Inclusive of GST)

अर्ज पद्धती: ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 फेब्रुवारी 2024

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम