संघ लोक सेवा आयोग भरती : Job No 648

101

संघ लोक सेवा आयोग अंतर्गत सायंटिस्ट बी, सहाय्यक भू-भौतिकशास्त्रज्ञ, वरिष्ठ विभागीय वैद्यकीय अधिकारी, सिस्टम सिस्टम अॅनालिस्टनालिस्ट, विशेषज्ञ ग्रेड तिसरा, इंग्रजीतील व्याख्याते, पशुवैद्यकीय सहाय्यक सर्जन पदांच्या एकूण ५३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ फेब्रुवारी २०२० आहे.

[irp]

एकूण जागा : ५३ जागा

पदाचे नाव & तपशील:

  • सायंटिस्ट बी
  • सहाय्यक भू-भौतिकशास्त्रज्ञ
  • वरिष्ठ विभागीय वैद्यकीय अधिकारी
  • सिस्टम अॅनालिस्ट
  • विशेषज्ञ ग्रेड III
  • इंग्रजीतील व्याख्याते
  • पशुवैद्यकीय सहाय्यक सर्जन

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee:  रु. २५/- 

अर्ज पद्धतीऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:२७ फेब्रुवारी २०२०

[irp]

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा        ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट

[irp]


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम