UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा 2020 : Job No 656

0 13

संघ लोक सेवा आयोग अंतर्गत नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२० परीक्षेच्या एकूण ७९६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मार्च २०२० आहे.

 

एकूण जागा :  ७९६ जागा

परीक्षेचे नाव : नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२०

शैक्षणिक पात्रता: पदवी

वयाची अट: १ ऑगस्ट २०२० रोजी २१ ते ३२ 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee:  General/OBC: ₹१००/- ।। SC/ST/PWD/महिला:फी नाही

अर्ज पद्धती : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३ मार्च २०२० 

परीक्षा: ३१ मे २०२० 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा          ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

आपली प्रतिक्रिया नोंदवा

नमस्कार मित्रांनो,
चालू घडामोडी , अभ्यासक्रमानुसार लेख, मोफत ऑनलाइन सराव पेपर्स तुमच्या मोबाईल वर
तुम्हाला पाहिजे असतील तर कृपया खालील लिंक ला क्लिक करून आमची सेवा सबस्क्राईब करा
जॉईन लिंक : Click Here

%d bloggers like this: