[UPSC /NDA ]संघ लोक सेवा आयोग भरती – Job No 534

0 16

संघ लोक सेवा आयोग अंतर्गत राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नेव्हल अकादमी परीक्षा (I), २०२० करिता एकूण ४१८ (NDA-३७०, NA-४८) रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या १२ वी उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज दिलेल्या लिंक वरून मागविण्यात येत आहे. अर्ज करण्यापूर्वी दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जानेवारी २०२० आहे. 

 

एकूण जागा : ४१८ जागा (NDA-३७०, NA-४८)

परीक्षेचे नाव : राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नेव्हल अकादमी परीक्षा (I), २०२०

शैक्षणिक पात्रता:उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा.

वयाची अट: जन्म ०२ जुलै २००१ ते ०१ जुलै २००४ या दरम्यान असावा. 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: रु. १००/- SC/ST:फी नाही

अर्ज पद्धती : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २८ जानेवारी २०२०

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा        ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

आपली प्रतिक्रिया नोंदवा

नमस्कार मित्रांनो,
चालू घडामोडी , अभ्यासक्रमानुसार लेख, मोफत ऑनलाइन सराव पेपर्स तुमच्या मोबाईल वर
तुम्हाला पाहिजे असतील तर कृपया खालील लिंक ला क्लिक करून आमची सेवा सबस्क्राईब करा
जॉईन लिंक : Click Here

%d bloggers like this: