[UPSC] संघ लोक सेवा आयोग भरती

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
126

 

 संघ लोक सेवा आयोग अंतर्गत मुख्य डिझाइन अभियंता, उपअधीक्षक पुरातत्व केमिस्ट, सहाय्यक अभियंता, सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी, सहाय्यक संचालक, सहाय्यक रोजगार अधिकारी, उपसंचालक पदांच्या एकूण ८५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ एप्रिल २०२० आहे.

[irp]

एकूण जागा :  ८५ जागा

पदाचे नाव & तपशील:

  • मुख्य डिझाइन अभियंता
  • उपअधीक्षक पुरातत्व केमिस्ट
  • सहाय्यक अभियंता
  • सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी
  • सहाय्यक संचालक
  • सहाय्यक रोजगार अधिकारी
  • उपसंचालक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: वय ३० ते ५० वर्षे

नोकरी ठिकाण:  संपूर्ण भारत

Fee: रु. २५/- 

अर्ज पद्धती : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:

अर्ज पाठविण्याचा पत्ता : २ एप्रिल २०२०

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा     ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम