वन विभाग गडचिरोली कागदपत्र पडताळणी, फिजिकल चाचणी अपडेट जाहीर!!
Van Vibhag Gadchiroli Bharti 2023
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Van Vibhag Gadchiroli Bharti 2023
१. शैक्षणिक पात्रतेच्या अनुषंगाने कागदपत्र तपासणी, शारीरिक मोजमाप व धावचाचणी ही, दिनांक २१ जानेवारी २०२४ ते ०१ फेब्रुवारी २०२४, वेळ सकाळी ०६.०० ते सायंकाळी ०६.०० या दरम्यान घेण्यात येणार आहे.
२. कागदपत्र तपासणी, शारीरिक मोजमाप व धावचाचणीचे स्थळ :- मध्यवर्ती काष्ठ भांडार, चांदाळा रोड, गडचिरोली (सदरचे ठिकाण हे मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) गडचिरोली वनवृत्त गडचिरोली यांचे कार्यालयाचे जवळ आहे.)
३. कागदपत्र तपाराणी, शारीरिक मोजमाप व धावचाचणीचे वेळापत्रक प्रसिध्द करण्यात येत आहे.
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Table of Contents