वन विभाग अंतर्गत नवीन भरती जाहिरात प्रकाशित | Van Vibhag Nagpur Recruitment 2023

Van Vibhag Nagpur Recruitment 2023

  • पदसंख्या: 01
  • शेवटची तारीख: 26/05/2023
4,278

Van Vibhag Nagpur Recruitment 2023

वन विभाग नागपूर अंतर्गत “सेवानिवृत्त अधिकारी” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मे 2023 आहे.

शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक संकीर्ण २७१५/प्र.क्र.१००/१३ दिनांक १७ / १२ / २०१६ मध्ये विनिंदिष्ट केल्याप्रमाणे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) म. रा. नागपूर यांचे कार्यालयातील विवक्षित कामे हाताळण्याकरीता विभागातील गट-अ दर्जाचे सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी यांची सेवा करार पध्दतीने प्राप्त करण्यासाठी नामिकासुची (Panel) तयार करण्यासाठी खालील तपशीलानुसार अर्ज मागविण्यात येत आहेत.

एकूण जागा : 01

पदाचे नाव & तपशील: सेवानिवृत्त अधिकारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: नागपूर (Nagpur)

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 मे 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता: अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन दुय्यम संवर्ग), महाराष्ट्र राज्य, नागपूर “ वनभवन”, दुसरा मजला, “अ” विंग, रामगिरी रोड सिव्हील लाईन, नागपूर – ४४०००१

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

वन विभाग,

Van Vibhag Nagpur Recruitment 2023,