VMGMC सोलापूर भरती २०२०

103

VMGMC Solapur Bharti 2020 : डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता/ मिश्रक, ई.सी.जि. तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, शिंपी, परिसेविका, अधिपरिचारिका, वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ६७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) & ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ & २७ मे २०२० आहे.

 

एकूण जागा : ६७ जागा

  • पदाचे नाव :  प्रयोगशाळा तंत्रज्ञ,
  • औषध निर्माता/ मिश्रक,
  • ई.सी.जि. तंत्रज्ञ,
  • क्ष-किरण तंत्रज्ञ,
  • शिंपी, परिसेविका,
  • अधिपरिचारिका,
  • वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल) & ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  • २६ मे २०२० आहे. (वैद्यकीय अधिकारी)
  • २७ मे २०२० आहे. (इतर पदांकरिता)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आवक विभाग रुग्णालय, सोलापूर (वैद्यकीय अधिकारी)

ई-मेल पत्ता –

  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ई.सी.जि. तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ – estmgmcsolapur@gmail.com
  • औषध निर्माता/ मिश्रक, शिंपी – est123ghs@gmail.com
  • परिसेविका, अधिपरिचारिका – scsmghnursingsolapur@gmail.com

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   01  जाहिरात पहा 02  अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम