वाळवा उपविभाग सांगली मध्ये पोलीस पाटील रिक्त पदांची भरती – अर्ज प्रक्रिया सुरु!

Walwa Police Patil Bharti 2023

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
439

Walwa Police Patil Bharti 2023

Walwa Police Patil Bharti 2023 : वाळवा व शिराळा तालुक्यांतील खालील गावातील नागरिकांना कळविणेत येते की, खाली नमूद केलेल्या गावांचे आरक्षणाप्रमाणे रिक्त असलेली पोलीस पाटील पदे भरणेत येणार आहेत. ज्या उमेदवारास पोलीस पाटील म्हणून काम करण्याची इच्छा आहे त्यांनी उपविभागीय दंडाधिकारी वाळवा विभाग इस्लामपूर यांचेकडे दिनांक 20.02.2023 ते 27.02.2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत (सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत सुट्टीचे दिवस वगळून) अर्ज करावेत. वरील तारखेनंतर तसेच वेळेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणर नाही. त्याच प्रमाणे खालील अटी पूर्ण करण्यास पात्र असणा-या उमेदवारांनीच अर्ज करावे. अर्ज उपविभागीय दंडाधिकारी वाळवा यांचे कार्यालयात उपलब्ध होतील.

 

एकूण जागा : 40  

पदाचे नाव & तपशील: पोलीस पाटील

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 25 ते 45 वर्षे

नोकरी ठिकाण: वाळवा व शिराळा, सांगली

Fee:

  • मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / प्रवर्गासाठी – रु. 300/–
  • खुला प्रवर्गासाठी – रु. 500/-

अर्ज पद्धती :ऑफलाईन

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा आणि मुलाखती

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 फेब्रुवारी 2023  

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपविभागीय दंडाधिकारी वाळवा, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पेठ- सांगली रोड, इस्लामपूर

Walwa Police Patil Bharti 2023 – Important Dates Schedule

Walwa Police Patil Bharti 2023

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा     अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

पोलीस पाटील,

Walwa Police Patil Bharti 2023,

वाळवा पोलीस पाटील

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम