[WCD] महिला व बाल विकास विभाग भरती -Job No 432
WCD महिला व बाल विकास विभाग, दिल्ली येथे ब्लॉक समन्वयक आणि ब्लॉक प्रकल्प सहाय्यक पदांच्या एकूण १९० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०१९ आहे.
एकूण जागा : १९० जागा
पदाचे नाव & तपशील:
- ब्लॉक समन्वयक
- ब्लॉक प्रकल्प सहाय्यक
शैक्षणिक पात्रता: उमेदवार पदवीधर असावा.
नोकरी ठिकाण: दिल्ली
अर्ज पद्धती: ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३१ डिसेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा ऑनलाईन अर्ज करा अधिकृत वेबसाईट
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents