पश्चिम रेल्वे भरती २०२०

Western Railway Recruitment 2020 : पश्चिम रेल्वे येथे हॉस्पिटल अटेंडंट्स, हाऊस कीपिंग असिस्टंट, ज्युनियर लिपिक-कम-टायपिस्ट, सीएमपी-जीडीएमओ, सीएमपी स्पेशलिस्ट, रेनल रिप्लेसमेंट / हेमोडायलिसिस तंत्रज्ञ  पदांच्या एकूण २१९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जून २०२० (ज्युनियर लिपिक-कम-टायपिस्ट) & २४ मे २०२० (इतर पदांकरिता) आहे.

 

एकूण जागा : 219 रिक्त जागा 

 

  • पदाचे नाव & तपशील:सीएमपी-जीडीएमओ,
  • सीएमपी स्पेशलिस्ट,
  • रेनल रिप्लेसमेंट / हेमोडायलिसिस तंत्रज्ञ, 
  • हॉस्पिटल अटेंडंट्स,                                 
  • हाऊस कीपिंग असिस्टंट,
  • ज्युनियर लिपिक-कम-टायपिस्ट

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

(मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण:  मुंबई

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: २४ मे २०२०

                                                             

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा PDF1   
  जाहिरात पहा PDF 2
 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  ठाणे महानगरपालिका भरती २०२०

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा