जलसंपदा विभाग सुधारित रिस्पॉन्स शिट जाहीर, उत्तरतालिका जाहीर

WRD Answer Key 2023

2,173

WRD Answer Key 2023

 

जलसंपदा विभाग सुधारित रिस्पॉन्स शिट जाहीर, उत्तरतालिका जाहीर

 

 

 

 जलसंपदा विभागांतर्गत गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील परीक्षा- २०२३ या संवर्गाकरीता प्राप्त आक्षेपांबाबत मे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीच्या तज्ञ समितीमार्फत कार्यवाही करण्यात आलेली असून प्राप्त आक्षेपांचा व त्यापैकी वैध आक्षेपांचा तपशील दि. १४/०२/२०२४ रोजी जलसंपदा विभागाच्या (https://wrd.maharashtra.gov.in) या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करणेत येईल. मे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीमार्फत दि. १४/०२/२०२४ रोजी उमेदवारांना त्यांचे लॉग इन आयडी वर सुधारित HTML Link Post Objection (सुधारित उत्तरतालिका) उपलब्ध करुन देण्यात येईल.

 

WRD Final Response Sheet 2024 Download Link

 

 

जलसंपदा विभाग सुधारित रिस्पॉन्स शिट जाहीर, उत्तरतालिका जाहीर

 

 

जलसंपदा विभाग सुधारित रिस्पॉन्स शिट जाहीर, उत्तरतालिका जाहीर

 

 

 


WRD Answer Key 2023

महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग भरती २०२३ गट ब (अराजपत्रित) व गट क अंतिम उत्तर तालिका या सोमवार ५/०२/२०२४ दुपारी २ वाजेपासून उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शनिवार १०/०२/२०२४ रात्री ११:५५ वाजेपर्यंत अंतिम उत्तरतालिका उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध राहणार आहेत. उमेदवारांना सूचित करण्यात येते की पुढील भरती प्रक्रियेच्या कार्यवाही सुरळीत होण्यासाठी अंतीम उत्तरतालिका डाऊनलोड करून ठेवावी. जलसंपदा विभाग भरती Objection Form Link सुरु झाली आहे. या संदर्भातील SMS उमेदवारांना प्राप्त झालाच असेल. खाली दिलेल्या लिंक वरून आपण सादर करू शकता. 

 

जलसंपदा विभाग सुधारित रिस्पॉन्स शिट जाहीर, उत्तरतालिका जाहीर

 

👉जलसंपदा विभाग ऑब्जेक्शन लिंक

 

 


WRD Answer Key 2023 – WRD (जलसंपदा) रिस्पॉन्स शीट / Answer Key उपलब्ध

WRD Answer Key 2023

WRD Answer Key 2023 : महाराष्ट्र जलसंपदा विभागाने, ज्याला जलसंपदा विभाग म्हणूनही ओळखले जाते, 5 जानेवारी 2024 रोजी विचारलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तरांसह WRD उत्तर की 2024 प्रसिद्ध केली. जलसंपदा उत्तर की लिंक अधिकृत वेबसाइट www.wrd.maharashtra.gov.in वर उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि तीच लिंक या लेखातही शेअर केली आहे. Answer Key च्या मदतीने उमेदवार परीक्षेतील त्यांची कामगिरी तपासतात आणि निवड प्रक्रियेच्या पुढील टप्प्यावर जाण्याच्या त्यांच्या शक्यतांचा अंदाज लावतात.

WRD परीक्षेत बसलेले सर्व उमेदवार www.wrd.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन WRD उत्तर की तपासू शकतात आणि डाउनलोड करू शकतात . उमेदवार WRD प्रोव्हिजनल आन्सर कीच्या मदतीने त्यांची उत्तरे तपासू शकतात आणि परीक्षेतील त्यांच्या संभाव्य गुणांची गणना करू शकतात.

जलसंपदा विभाग सुधारित रिस्पॉन्स शिट जाहीर, उत्तरतालिका जाहीर

App Download Link : Download App

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

WRD 2023 Response Shee download करा

 

 

जलसंपदा विभाग सुधारित रिस्पॉन्स शिट जाहीर, उत्तरतालिका जाहीर

 

 

Maharashtra WRD Answer Key 2023 Download

Organization Maharashtra Water Resource Department/ Jalsampada Vibhag
Post Name Various Group B and C Posts
Vacancies 4497 Vacancies 
Category Answer Key Published Download PDF
Status Released
WRD Exam Dates 2023 27th, 29th, 31st December 2023, 01st , 02nd January 2024
WRD Answer Key 2023 05th January 2024
Raise Objection Date 08th to 10th January 2024
Selection Process Computer Based Exam, Typing Test, and Document Verification
Job Location Maharashtra
Official website www.wrd.maharashtra.gov.in

 

 

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम