जिल्हा परिषद धुळे भरती– Job No 498

महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग अंतर्गत जिल्हा परिषद धुळे येथे आरोग्यसेवक, शिक्षण सेवक पदांच्या एकूण २० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जानेवारी २०२० आहे.

 

एकूण जागा : २० जागा

पदाचे नाव & तपशील: आरोग्यसेवक, शिक्षण सेवक

नोकरी ठिकाण: धुळे

अर्ज पद्धती :ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :७ जानेवारी २०२० 

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

  • आरोग्यसेवक – जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग जिल्हा परिषद धुळे
  • शिक्षण सेवक – शिक्षणाधिकारी, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद धुळे

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा      अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती २०२०

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा