जिल्हा परिषद कोल्हापूर भरती – Job No 487

118

जिल्हा परिषद कोल्हापूर येथे कनिष्ठ सहाय्यक, ग्रामसेवक, शिक्षण सेवक पदांच्या एकूण ०६  रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ जानेवारी २०२० आहे.

 

एकूण जागा : ०६ जागा 

पदाचे नाव & तपशील: कनिष्ठ सहाय्यक, ग्रामसेवक, शिक्षण सेवक

शैक्षणिक पात्रता :

  • कनिष्ठ सहाय्यक: मध्यम शाळेचे प्रमाणपत्र
  • ग्रामसेवक : Secondary School Certification
  • शिक्षक सेवक: टीईटी परीक्षा उत्तीर्ण

नोकरी ठिकाण: कोल्हापूर 

अर्ज पद्धती : ऑफलाईन 

ऑफलाईन  अर्ज करण्याची शेवटची तारीख:  ०६ जानेवारी २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता : 

  • कनिष्ठ सहाय्यक, ग्रामसेवक:  उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) पहिला मजला, जिल्हा परिषद, कोल्हापूर
  • शिक्षण सेवक:  शिक्षणाधिकारी (प्राथ) तळ मजला, जिल्हा परिषद, कोल्हापूर

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा      अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम