ZP पुणे येथे वैद्यकीय अधिकारी नवीन भरती
पुणे जिल्हा परिषद अंतर्गत पुणे जिल्हा परिषद कोविड रुग्णालय हिंजवडी येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 72 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 सप्टेंबर 2020 आहे. सर्व प्रथम हि जाहिरात महाभरती वर प्रकाशित होत आहे, आजच हि नवीन जाहिरात प्रकाशित झाली आहे.
एकूण जागा : 72 जागा
पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
निवड प्रक्रिया : मुलाखत
नोकरी ठिकाण: पुणे
मुलाखतीची तारीख : 17 सप्टेंबर 2020 आहे.
मुलाखतीचा पत्ता : पुणे जिल्हा परिषद, पुणे नवीन प्रशासकीय इमारत, महात्मा गांधी सभागृह, 6 व मजला
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा अधिकृत वेबसाईट
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents