जिल्हा परिषद सिंधुदुर्ग भरती – Job No 356

0 14

जिल्हा परिषद व स्वच्छता अभियान, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग भरती २०१९ . जिल्हा परिषद सिंधुदुर्ग  येथे  समाजशास्त्रज्ञ, स्वच्छता तज्ञ, सल्लागार, गटसमन्वयक या पदांसाठी अर्ज मागवण्यात  येत आहेत तरी पात्र उमेदवारांनी  अर्ज  करण्यासाठी  खाली दिलेल्या  पत्त्या वर  अर्ज करावे .अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ डिसेंबर २०१९ आहे.

 

एकूण जागा : ०६ जागा 

पदाचे नाव & तपशील: समाजशास्त्रज्ञ, स्वच्छता तज्ञ, सल्लागार, गटसमन्वयक

शैक्षणिक पात्रता:

  • समाजशास्त्रज्ञ – Degree in any Subject
  • स्वच्छता तज्ञ  –  Diploma in Civil Engineering
  • सल्लागार  –  Degree from recognized University
  • गटसमन्वयक  – BSW 

नोकरी ठिकाण:  सिंधुदुर्ग 

Fee: नाही 

अर्ज पद्धती : ऑफलाईन 

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १६ डिसेंबर २०१९

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सदस्य सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा        अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

आपली प्रतिक्रिया नोंदवा

नमस्कार मित्रांनो,
चालू घडामोडी , अभ्यासक्रमानुसार लेख, मोफत ऑनलाइन सराव पेपर्स तुमच्या मोबाईल वर
तुम्हाला पाहिजे असतील तर कृपया खालील लिंक ला क्लिक करून आमची सेवा सबस्क्राईब करा
जॉईन लिंक : Click Here

%d bloggers like this: