जिल्हा परिषद सोलापूर भरती

 

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका (स्टाफ नर्स), आरोग्य कर्मचारी (M.P.W.) पदांच्या एकूण २०० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मार्च २०२० आहे.

एकूण जागा :  २०० जागा

पदाचे नाव & तपशील:

  •  वैद्यकीय अधिकारी
  • परिचारिका (स्टाफ नर्स)
  • आरोग्य कर्मचारी (M.P.W.)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: सोलापूर

अर्ज पद्धती : ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २७ मार्च २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सामान्य प्रशासन विभाग इंद्रभुवन, सोलापूर महानगरपालिका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रेल्वेलाईन

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  चालू घडामोडी सराव पेपर -26 मे 2020

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा