🛑 Last Date – आरोग्य विभाग शिपाई कामगार अन्य ग्रुप डीच्या ४०१० पदांची नवीन भरती सुरु

Aarogya Vibhag Group D Bharti 2023

  • पदसंख्या: 4010
  • शेवटची तारीख: 22/09/2023
8,014

Aarogya Vibhag Group D Bharti 2023

आरोग्य विभाग शिपाई कामगार अन्य ग्रुप डीच्या ४०१० पदांची नवीन भरती सुरु

Arogya Vibhag Group D Bharti 2023: Arogya Vibhag Group D (Public Health Department Group D) published a new advertisement today. Maharashtra Health department published a new advertisement today for 4010 vacancies of Various Group D Vacancies. Online application form will starts from 29 September 2023 @ 15.00 through official portal http://arogya.maharashtra.gov.in. Also remember that the Last date to apply for this recruitment process is 22th September 2023. Further details are as follows:-

 

Aarogya Vibhag Group D Recruitment 2023

गट ड, (ग्रुप डी) आरोग्य विभागातील ४०१० पदांच्या भरतीची जाहिरात आज प्रकाशित झाली आहे. या भरती अंतर्गत  गट ड  विविध पदे भरण्यात येत आहे. या  ‘गट ड’ संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यासारख्या पदांचा समावेश आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २९ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ३.०० पासून सुरु होत आहे, तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख –१८ २२ सप्टेंबर २०२३ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी MPSCExams.com चे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

Arogya Vibhag Group D Vacancy 2023

 
  • पदाचे नाव – शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक आणि अन्य पदे
  • पदसंख्या – ४०१० पदे
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण –महाराष्ट्र
  • वयोमर्यादा – पदानुसार – PDF जाहिरात पहावी
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – २९ ऑगस्ट २०२३ दुपारी ३.०० पासून
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख१८ २२ सप्टेंबर २०२३
  • अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in

 

आरोग्य विभाग भरती 2023 अंतर्गत ‘क’ आणि ‘ड’ श्रेणीतील 10,949 जागांसाठी ही जाहिरातनिघाली आहे . आरोग्य सेवकांच्या क आणि ड वर्गासाठी होणारी ही भरती एमपीएससी, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यामार्फत केली जाणार आहे. ’क’ वर्गातील 55 प्रकारची विविध पदे, तसेच ‘ड’ वर्गातील 5 प्रकारची विविध पदे भरली जाणार आहेत, अशी एकूण 10 हजार 949 पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

aarogya vibhag bharti 2023,maharashtra health department recruitment,maharashtra health department recruitment 2023,
aarogya vibhag bharti,aarogya vibhag bharti maharashtra,

👉या भरती परीक्षेबाबत पूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा

👉आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३

👉आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३

 

Arogya Vibhag Group D Recruitment 2023

Organization Name Public Health Department Division
Recruitment Name Arogya Vibhag Recruitment 2023
Post Name Group D Vacancies
Total Number of Vacancies 4010 Posts
Job Type Government Job
Job Location All Over Maharashtra
Age Limit As Per Post Refer PDF
Pay Scale / Salary As per Post Prefer PDF Notification
Application Mode Online Application Forms
Last Date 22th September 2023
Official Website arogya.maharashtra.gov.in

 

Join Us on TelegramJoin Us on WhatsAppJoin Us on Facebook

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा 

 

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on TelegramJoin Us on WhatsAppJoin Us on Facebook

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम