बाबा आमटे यांच्याबद्दल संपूर्ण माहिती
(जन्म : १९१४- मृत्यू: २००८)
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
बाबा आमटे यांच्याबद्दल संपूर्ण माहिती
जन्म : २६ डिसेंबर १९१४
मृत्यू: ९ फेब्रुवारी २००८
पुर्ण नाव: मुरलीधर देवीदास आमटे
टोपन नाव: बाबा आमटे
बाबा आमटे यांना भारताचे आधुनिक संत असेही म्हणतात.
१९३४ बी. ए. पूर्ण केले.
१९३६ एल. एल. बी. पूर्ण केले.
१९४३ वंदे मातरम् ची घोषणा केल्याबद्दल २१ दिवसांचा तुरूंगवास.
१९४९ महारोगी सेवा समीतीची स्थापना.
१९४९-५० जवाहरलाल नेहरुंच्या शिफारशीमुळे कुष्ठरोगनिदानातील आणि चिकित्सेवरील निदानासाठी अभ्यास.
१९५२ वरोड्याजवळ आनंदवनाची स्थापना (कुष्ठरोग्यांसाठी)
१९८५ भारत जोडो अभियान (राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी)
९ फेब्रुवारी २००८ रक्ताच्या कर्करोगाने मृत्यू.
- बाबा आमटे यांच्या कुष्ठरोग्यांसाठी स्थापना केलेल्या संस्था :
१) आनंदवन चंद्रपूर (वरोरा) २) सोमनाथ प्रकल्प मुल (चंद्रपूर)
३) अशोकवन नागपूर ४) लोकबिरादरी प्रकल्प हेमलका
- बाबा आमटे यांनी लिहीलेली पुस्तके :
१) ज्वाला आणि फुले – कवितासंग्रह २) उज्ज्वल उदयासाठी काव्य
३) माती जागवील त्याला मत
- पुरस्कार :
१. १९८३ डेमियन डट्टन पुरस्कार – अमेरिका
२. १९८९ आंतरराष्ट्रीय जिराफे पुरस्कार – अमेरिका
३. १९९० टेपल्टन बहुमान पुरस्कार – अमेरिका
४. १९९१ पर्यावरण विषयक कामासाठी संयुक्त राष्ट्रे यांचा रोल ऑफ ऑनर
५. ग्लोबल ५०० पुरस्कार
६. १९९१ राईट लाइव्हलीहूड आवार्ड – स्वीडन
७. १९९८ संयुक्त राष्ट्र मानवी हक्क पुरस्कार
८. १९९९ डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि रॅमन मॅगसेस पुरस्कार
९. ४ डिसेंबर २००४ पावलीस मार ग्रेगारियस पुरस्कार
- भारतीय पुरस्कार :
१. १९७१ पद्मश्री २. दलीत मित्र पुरस्कार
३. १९७८ राष्ट्रीय भूषण पुरस्कार ४. १९७९ जमनलाल बजाज पुरस्कार
५. १९८० एन. डी. दिवाण पुरस्कार ६. १९८० डी. लिट पुरस्कार – नागपूर विद्यापीठ
७. १९८५ मध्यप्रदेश सरकारचा इंदिरा गांधी पुरस्कार ८. १९८५-८६ डी. लिट पुरस्कार – पुणे विद्यापीठ
९. १९८६ पद्मविभुषण १०. १९८६ अपंग कल्याण पुरस्कार
११.१९८६ पहिला जी. डी. बिर्ला पुरस्कार १२. १९८७ राजाराममोहन रॉय पुरस्कार
१३.१९८८ जी. डी. बिर्ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार १४. १९९१ महाराष्ट्रातील आदीवासी सेवक पुरस्कार
१५.१९९८ जस्टीस के. एस. हेगडे पुरस्कार – कर्नाटक १६. १९९८ महाराष्ट्र शासनाचा सावित्री फुले पुरस्कार
१७.१९९९ गांधी शांतता पुरस्कार १८. २००८ भरतवास पुरस्कार
१९.१ मे २००५ महाराष्ट्रभूषण पुरस्कार २००४ (महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार)
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents