बहिणाबाई चौधरी यांचा बद्दल संपूर्ण माहिती

(१८८०-१९५१)

 • पदसंख्या:
 • शेवटची तारीख:
54

बहिणाबाई चौधरी यांचा बद्धल संपूर्ण माहिती

बहिणाबाईंचा जन्म असोदे (जळगाव जिल्हा ) ह्या गावी झाला. हे गाव खानदेशातील जळगावापासून अंदाजे ६ कि.मी. अंतरावर आहे. जन्म नागपंचमीच्या दिवशी जन्म : २४ ऑगस्ट इ.स. १८८० रोजी महाजनांच्या घरी झाला.त्यांच्या आईचे नाव भिमाई व वडिलांचे नाव कुखाजी महाजन होते.

जन्म : ११ ऑगस्ट १८८०

नाव : बहिणाबाई नथुजी चौधरी

गाव : असोदा जळगाव (महाराष्ट्र)

वडील : उखाजी महाजन

आई : भिमाई उखाजी महाजन

पती : नथुजी खंडेराव चौधरी

साहित्य प्रकार : कविता

वैशिष्ट्ये : मातृभाषेत होत्या, लेवा गणबीली (खानदेशी भाषा)

कवितेचा विषय :  माहेर, संसार, शेतीची साधने, कापणी, मळणी, कृषिजीवनातील विविध प्रसंग इ. विविध प्रकार.

कविता संग्रह :

बहिणाबाई चौधरी यांचा बद्दल संपूर्ण माहिती 1

 1. असा राजा शेतकरी, चालला रे आलवणी, देखा त्यांच्या पायाखाली; काते गेले वाकिसनी
 2. आला आस गेला सास
 3. जीवा तुझर तंतर
 4. अरे जगन-मरण एक सासच आंतर
 5. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते
 6. अरे संसार संसार – जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तव्ह मिळते भाकर.
 7. देव कुठे, देव कुठे – आभावाच्या आरपार तुझ्या बबुमामझार
 8. बहीणाबाई अडाणी असल्या कारणाने त्यांच्या कविता त्यांचे पुत्र सोपानदेव व मावसबंधू श्री पितांबर चौधरी यांनी लिहून घेतली.
 • १९५२ ला कविताची पहिली आवृत्ती प्रकाशित
 • १९६९ ला कविताची सुधारित दुसरी आवृत्ती प्रकाशित
 • मृत्यु : ३ डिसेंबर १९५१ जळगाव (महाराष्ट्र)

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Table of Contents