भाभा अणु संशोधन केंद्र मुंबई भरती – job No 565
भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई येथे वैद्यकीय अधिकारी (जनरल मेडिसिन), आरएमओ (आयसीसीयु / वैद्यकीय), जेआरडी / एसआरडी (नॉन डीएनबी) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरीता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २१ जानेवारी २०२० आहे.
पदाचे नाव & तपशील:
- वैद्यकीय अधिकारी (जनरल मेडिसिन)
- आरएमओ (आयसीसीयु / वैद्यकीय)
- जेआरडी / एसआरडी (नॉन डीएनबी)
नोकरी ठिकाण: मुंबई
निवड पद्धती : मुलाखत
मुलाखतीचा पत्ता : बीएआरसी रुग्णालय, अणुशक्तीनगर, मुंबई-९४
मुलाखतीची तारीख : २१ जानेवारी २०२० आहे.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents