MPSCExams.com
One Place for All Exams Notes

Current Affairs : 18 December 2020 | चालू घडामोडी : १८ डिसेंबर २०२०

144

Current Affairs

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 18 December 2020 | चालू घडामोडी : १८ डिसेंबर २०२०

चालू घडामोडी – 

संयुक्त राज्य अमेरिका देशाने रशियाकडून ‘S-400’ क्षेपणास्त्ररोधी प्रणाली खरेदी केल्यामुळे टर्की देशावर ‘काउंटरिंग अमेरिकाज अ‍ॅडव्हॅझरीज थ्रू सॅंक्शन अॅक्ट’ (CAATSA) या कायद्याच्या अंतर्गत निर्बंध लादले. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

विद्युत मोहन (“टेकाचर” कंपनीचे सह-संस्थापक) यांना संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) कडून “यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ 2020″ पुरस्कार देण्यात आला आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

1971 साली 16 डिसेंबर रोजी भारतीय संरक्षण दलांनी पाकिस्तानी लष्करावर एक निर्णायक आणि ऐतिहासिक विजय मिळवला, ज्यामुळे एका नव्या देशाची म्हणजेच बांग्लादेशची निर्मिती झाली आणि त्याचबरोबर दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वात मोठ्या लष्करी शरणागतीची देखील नोंद झाली. या दिनाच्या स्मृतीत भारतात ‘विजय दिन’ साजरा करतात.
16 डिसेंबर 2020 पासून संपूर्ण देशात भारत-पाकिस्तान युद्धाचे सुवर्णजयंती वर्ष ज्याला ‘स्वर्णीम विजय वर्ष’ म्हणूनही संबोधित करण्यात येते, साजरा केला जाणार आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

चीनच्या गुईझो प्रांतातल्या पिंगटांग या गावी पाच मिटर व्यासाची जगातली सर्वात मोठी रेडियो दुर्बिण आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

सिद्धार्थ चटर्जी यांची संयुक्त राष्ट्रसंघाने चीनमध्ये निवासी समन्वयक या पदावर नेमणूक केली आहे. निवासी समन्वयक शाश्वत विकास ध्येयाच्या अनुरुप कोविड-19 साथीमधून देश मुक्त होण्यास देशांना पाठिंबा देण्यासाठी UNचे नेतृत्व करतो. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

गोवा शिपयार्ड लिमिटेड या जहाजबांधणी कंपनीने तटरक्षक दलासाठी ‘सक्षम’ ऑफशोर पेट्रोल व्हेसल (OPV) नौका तयार केली आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

केवळ 2 अचूक असल्यामुळे पर्याय (B) उत्तर आहे.
भारताचे पहिले ‘मेरीटाईम थिएटर कमांड’ (MTC) 2021 साली कार्यरत करण्यात येणार. त्यामध्ये पोर्ट ब्लेअरचे अंदमान व निकोबार कमांड, मुंबईचे पश्चिम नौदल कमांड, तिरुवनंतपुरमचे दक्षिण हवाई कमांड आणि विजागचे पूर्व नौदल कमांड समाविष्ट केले जाणार.
भारतीय नौदल, भारतीय हवाई दल, भारतीय भुदल आणि तटरक्षक दल यांच्या संपदेचे एकात्मिकीकरण हे मेरीटाईम थिएटर कमांडचे उद्दीष्ट आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने “ब्रँड इंडिया” अभियान चालविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात दर्जेदार उत्पादनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आहे. उपक्रमाच्या अंतर्गत भारतीय आणि देशाबाहेरील ग्राहकांना भारतीय उत्पादनांविषयी माहिती व शिक्षण दिले जाणार. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

आंध्रप्रदेश सरकारने 2019 साली पीक गमावलेल्या शेतकर्‍यांच्या हितासाठी ‘वायएसआर मोफत पीक विमा’ योजना सादर केली. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) यांच्यावतीने ‘मानव विकास निर्देशांक 2020’ अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. देशातले आरोग्य, शिक्षण आणि लोकांच्या जीवनमानाचे मोजमाप करण्यासाठी मानव विकास निर्देशांकाचा वापर केला जातो.
यंदा भारताच्या स्थानामध्ये पुन्हा एकदा घसरण होऊन तो 189 देशांच्या यादीमध्ये 131 व्या क्रमांकावर आहे. भारताचे गेल्या वर्षीचे मानव विकास निर्देशांकातले मूल्य 0.645 एवढे आहे. त्यामुळे भारताला मध्यम मानव विकासाच्या श्रेणीमध्ये स्थान मिळाले आहे. 

# Current Affairs


 

 

 

मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

आपली प्रतिक्रिया नोंदवा

Open chat
Join WhatsApp Group

%d bloggers like this: