MPSCExams.com
One Place for All Exams Notes

Current Affairs : 25 December 2020 | चालू घडामोडी : २५ डिसेंबर २०२०

118

Current Affairs

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 25 December 2020 | चालू घडामोडी : २५ डिसेंबर २०२०

चालू घडामोडी – 

गोव्यात भारतीय तटरक्षक दलाचे ‘ICGS सुजीत’ जहाज सेवेत ठेवले गेले आहे. ते एक ऑफशोर पेट्रोलिंग जहाज आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

ICICI बॅंकेनी देशात व्यवसाय स्थापन करण्यासाठी किंवा वाढविण्याच्या उद्देशाने परदेशी कंपन्यांसाठी ‘इनफायनाइट इंडिया’ नामक एक ऑनलाइन मंच सादर केला. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

ग्रेट इंडियन बस्टर्ड या पक्षीला उच्च-दाब विजेच्या तारांपासून दूर ठेवण्यासाठी “फायरफ्लाय बर्ड डायव्हर्टर” याचा उपयोग केला जातो.
ग्रेट इंडियन बस्टार्डच्या जतनासाठी वाइल्डलाइफ कंजरव्हेशन सोसायटी इंडिया या संस्थेच्या मदतीने भारत सरकारच्या पर्यावरण वन व हवामान बदल मंत्रालयाने हे तंत्र वापरण्याला सुरुवात केली आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

भारतात दरवर्षी 24 डिसेंबर या दिवशी जागतिक ग्राहक दिन साजरा करतात. 2020 साली हा दिवस ‘ग्राहक संरक्षण अधिनियम, 2019 याची नवीन वैशिष्ट्ये’ या विषयाखाली साजरा करण्यात आला. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

अब्दुल रहीम खान-ए-खनन (1556-1627) हा मुगल सम्राट अकबर यांच्या शासनकाळात भारतात वास्तव्य करणारा कवी होता. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

जम्मू व काश्मिर केंद्रशासित प्रदेशातल्या आयुष्मान भारत योजनेच्या अंतर्गत नसलेल्या उर्वरित एक कोटी लोकसंख्येसाठी सरकारने ‘सोशल एनडेव्हर फॉर हेल्थ अँड टेलिमेडिसीन (SEHAT/ सेहत)’ या नावाने एक नवीन आरोग्य विमा योजना सादर केली आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

“इकोलोकेशन” हे एक तंत्र आहे, ज्यामध्ये वस्तूची जागा ओलखण्यासाठी कमी वारंवारता असलेला ध्वनी वापरला जातो. याचा उपयोग वटवाघूळ, डॉल्फिन इत्यादी प्राणी करतात. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

दोनही विधाने अचूक असल्यामुळे पर्याय (C) उततर आहे.
म्यूकोर्मिकोसिस एक दुर्मिळ बुरशीजन्य संसर्ग आहे, याला झिगॉमायकोसिस (Zygomycosis) असे देखील म्हणतात. या रोगात रोग आणि जंतूंचा सामना करण्याची क्षमता कमी होते.
कोविड-19 आजारामधून बरे झालेल्या रूग्णांमध्ये ‘म्यूकोर्मिकोसिस’ याचा संसर्ग होण्याची प्रकरणे सामान्यपणे आढळून येत आहेत. दिल्ली, मुंबई आणि अहमदाबाद अशा अनेक शहरांमध्ये हा बुरशीजन्य संसर्ग झाल्याची प्रकरणे आढळून येत आहे. या संसर्गामुळे मृत्यू देखील होतो. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

अमेरिकेच्या हवाई प्रांतातल्या एका बेटावर किलौईआ नावाचा एक सक्रीय ज्वालामुखी आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

स्की-जंप तंत्राच्या अंतर्गत एका वक्राकार धावपट्टीवरून फार थोड्या अंतरावरून विमान आकाशात भरारी घेऊ शकतो. समुद्रात असलेल्या जहाजवाहू जहाजांवर अशी धावपट्टी असते.
अलीकडेच अमेरिकेच्या बोइंग कंपनीने तयार केलेल्या F/A-18F सुपर हॉर्नेट लढाऊ विमानाने यशस्वीपणे स्की-जंप घेतली. 

# Current Affairs


 

 

 

मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

आपली प्रतिक्रिया नोंदवा

Open chat
Join WhatsApp Group

%d bloggers like this: