शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास स्थापना (ARDE) पुणे अंतर्गत “या” पदांकरिता अर्ज सुरु

DRDO ARDE Recruitment 2024

71

DRDO ARDE Recruitment 2024

DRDO शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास स्थापना (ARDE) अंतर्गत “ज्युनियर रिसर्च फेलो, रिसर्च असोसिएट” पदांच्या एकूण २० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे.

एकूण जागा : 20

पदाचे नाव & तपशील: ज्युनियर रिसर्च फेलो, रिसर्च असोसिएट

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 28 वर्षे

शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास स्थापना (ARDE) पुणे अंतर्गत “या” पदांकरिता अर्ज सुरु

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मे 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता: संचालक, आममिंट रिसर्च अँड डेव्हलमेंट इस्टॅब्लिशमेंट (एआरडीई), आममेिंट पोस्ट, पाषाण, पुणे ४११ ०२१

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम