अन्न व औषध प्रशासन विभागात भरती, दरमहा मिळणार 1 लाखापेक्षा जास्त पगार
FDA Maharashtra Bharti 2024
- पदसंख्या: 56
- शेवटची तारीख: 22/10/2024
FDA Maharashtra Bharti 2024
FDA Maharashtra Bharti 2024: FDA Maharashtra has recently published a recruitment notification for the vacant post of ”Senior Technical Assistant and Analytical Chemist”. There are a total of 56 vacancies available to fill the post. Interested and eligible candidates can submit FDA their applications to the given mentioned address before the last date. The last date for application is the (22th of October 2024).
एकूण जागा : 56
पदाचे नाव & तपशील: वरिष्ठ तांत्रिक सहायक आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
App Download Link : Download App
नोकरी ठिकाण: मुंबई / नागपुर / संभाजी नगर
अर्ज पद्धती :ऑनलाईन
ऑनलाईनअर्ज करण्याची शेवटची तारीख: (22 ऑक्टोबर 2024)
🔥FDA Maharashtra Bharti 2024 : अन्न व औषध प्रशासन विभाग FDA Maharashtra व्दारे “वरिष्ठ तांत्रिक सहायक आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ” पदाची 56 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2024 आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
या भरतीचे पूर्ण अभ्यासक्रम व परीक्षेचे पॅटर्नसाठी येथे क्लिक करा.
FDA Maharashtra Bharti 2024 Vacancy Details
FDA Maharashtra Bharti 2024 Vacancy : अन्न व औषध प्रशासन विभाग 2024 भरती मधील सर्व पदांसाठी रिक्त जागा खाली दिल्या प्रमाणे आहेत. कॅटेगरी नुसार तपशीलवार रिक्त जागाखाली दिलेल्या लिंक वरुन अधिकृत नोटिफिकेशन डाऊनलोड करून पाहू शकता.
पदाचे नाव | पद संख्या |
विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ(Analytical Chemist) | 19 |
वरिष्ठ तांत्रिक सहायक( Senior Technical Assistant) | 37 |
App Download Link : Download App
FDA Maharashtra Bharti 2024 Notification
FDA Maharashtra Bharti 2024 Notification Out: The official notification for the post of ”Senior Technical Assistant and Analytical Chemist” has been released. FDA Maharashtra Bharti 2024 last date to apply is 22th of October 2024. The link to apply online is given below.
FDA Maharashtra Notification 2024 PDF Download
Download the FDA Maharashtra Bharti Notification PDF here. It consists of all the details related to the recruitment process.
Van Vibhag Bharti 2023 Notification PDF | |
विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ(Analytical Chemist) | Notification PDF |
वरिष्ठ तांत्रिक सहायक( Senior Technical Assistant) | Download PDF |
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 जिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 नगर परिषद भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
Educational Qualification For FDA Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ तांत्रिक सहायक( Senior Technical Assistant) | (i) Have a Second Class Science Degree of a recognized University. OR (मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची व्दितीय श्रेणीमधील पदवी) किंवा
(ii) Hold a Degree in Pharmacy. (औषध निर्माण शास्त्र पदवीधारक) |
विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ(Analytical Chemist) | Pot Post-Graduate Degree in Chemistry or Bio-Chemistry of recognized Unversity. (मान्यताप्राप्त विद्यापीठाची औषध निर्माणशास्त्र शाखेची पदवी किंवा रसायन शास्त्र (Chemistry) किंवा जीव-रसायनशास्त्र (Bio-Chemistry) पदव्युत्तर पदवी (मास्टर डिग्री) OR Possess a Degree in Science in Second Class of any recognized University and have Experience, Gained after obtaining such degree in the analytical of drugs for not less than eighteen Months. किंवा (मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीमधील पदवी. प्राप्त केल्यानंतर औषधी द्रव्ये विश्लेषणाचा किमान १८ महिन्यांचा अनुभव आवश्यक) |
Age Limit Required For Food and Drug Administration Bharti 2024
- उमेदवाराचे वय:
- अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकाला उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे पूर्ण असावे.
- सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्चतम वय ३८ वर्षे असावे.
विशेष सवलती:
- मागासवर्गीय, खेळाडू, आर्थिक दुर्बल घटक, आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी वयोमर्यादा ०५ वर्षे शिथिल असेल, त्यामुळे या उमेदवारांसाठी उच्चतम वय ४३ वर्षे राहील.
- दिव्यांग आणि अनाथ उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा ४५ वर्षे पर्यंत शिथिल असेल.
- पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी वयोमर्यादा ५५ वर्षे असेल.
- भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी शासन निर्णयानुसार वयोमर्यादा ४५ वर्षे असेल.
- शिथिलतेची मर्यादा:
- मागासवर्गीय, दिव्यांग, आणि खेळाडू यांना वयोमर्यादेत मिळणारी सवलत यापैकी कोणत्याही एका कारणासाठीच देय असेल. म्हणजेच, जास्तीत जास्त एका प्रकारची शिथिलता लागू केली जाईल.
वरील नियमावलीनुसार अर्ज करण्यासाठी वयाची पडताळणी करणे आवश्यक आहे.
Salary Details For FDA Maharashtra Jobs 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी | पगार (INR) | इतर भत्ते |
---|---|---|---|
विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ(Analytical Chemist) | S-14 | ₹38,600 – ₹1,22,800 | महागाई भत्ता व इतर नियमाप्रमाणे भत्ते |
वरिष्ठ तांत्रिक सहायक( Senior Technical Assistant) | S-13 | ₹35,400 – ₹1,12,400 | महागाई भत्ता व इतर नियमाप्रमाणे भत्ते |
Application Fees For FDA Mega Bharti 2024
- परीक्षा शुल्क:
- अराखीव (खुला) प्रवर्ग: ₹1000/-
- राखीव प्रवर्ग: ₹100/-
- बँक चार्जेस आणि देव कर: उपरोक्त शुल्काच्या व्यतिरिक्त बँक चार्जेस आणि त्यावरील देव कर (GST) वेगळा आकारला जाईल.
- माजी सैनिकांसाठी: माजी सैनिकांना कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.
वरील शुल्कासह अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे.
How To Apply For FDA Maharashtra Bharti 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
🔥 महत्वाच्या नवीन जाहिराती 🔥
👉🏻इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत (IPPB) नोकरीची संधी!!
👉🏻IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1402 जागांसाठी भरती
👉🏻कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत 1324 पदांची मोठी भरती
👉🏻भारतीय नौदलात नोकरीची संधी!! विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Join Us on TelegramJoin Us on WhatsAppJoin Us on Facebook
तलाठी भरती प्रॅक्टिस पेपर सोडविण्याकरिता लिंक : Talathi Bharti Mock Test
आरोग्य विभाग भरती प्रॅक्टिस पेपर सोडविण्याकरिता लिंक : Arogya Sevak Bharti Mock Test
पोलीस भरती प्रॅक्टिस पेपर सोडविण्याकरिता लिंक : Police Bharti Question Paper
नगर परिषद भरती माहिती : Nagar Parishad Bharti
नगर परिषद भरती प्रॅक्टिस पेपर सोडविण्याकरिता लिंक : Nagar Parishad Bharti Mock Test
नगर परिषद भरती प्रॅक्टिस पेपर डाऊनलोड लिंक : Nagar Parishad Bharti Paper
ग्राम सेवक भरती प्रॅक्टिस पेपर सोडविण्याकरिता लिंक : Gram Sevak Mock Test
तलाठी भरती प्रॅक्टिस पेपर डाऊनलोड लिंक : Talathi Bharti Question Paper Download
जिल्हा परिषद भरती प्रॅक्टिस पेपर सोडविण्याकरिता लिंक : ZP Bharti Papers
जिल्हा परिषद भरती संपूर्ण माहिती लिंक : ZP Recruitment 2023
लेटेस्ट NMK जाहिरात लिंक : Latest NMK Bharti 2023
जिल्हा नुसार जाहिरात लिंक : MajhiNaukri 2023 | Latest Updates
सरकारी नोकरी जाहिरात लिंक : Mahabharti 2023 Jahirati | नोकरी विषयक जाहिराती 2023
खाजगी नोकरी लिंक : NMK नवीन जाहिराती 2023
फक्त महाराष्ट्रातील जाहिराती : Maha NMK
📍 मागील अपडेट्स आणि जाहिराती 📍
Table of Contents