चालू घडामोडी सराव पेपर 22 February 2024
Free Current Affairs Test 22 February
Free Current Affairs Test 22 February 2024
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Current Affairs – 22 February2024 | चालू घडामोडी सराव पेपर : 22 February2024
Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात.
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 22 February 2024
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 22 February 2024
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
1 pointsमहाराष्ट्र सरकारने राज्यातील कोणत्या समजाला शिक्षण आणि नौकरी मध्ये १० टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
1 pointsकोणत्या राज्यात पहिल्या इलेक्ट्रिक रेल्वे चे उद्घाटन करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
1 pointsजम्मु आणि काश्मीर मधील पहिल्या इलेक्ट्रिक रेल्वे चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
1 pointsशाहबाज शरीफ यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड होणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
1 pointsपाकिस्तान देशाच्या राष्ट्रपती पदी कोणाची निवड होणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
1 pointsआंतरराष्ट्रिय मातृभाषा दीन कधी साजरा करण्यात येतो?
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
1 pointsमुल दत्तक घेणे हा मूलभूत अधिकार नाही असे कोणत्या उच्च न्यायालयाने म्हटले आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
1 pointsमहाराष्ट्रातील पहिल्या अस्टकोनातील जैन मंदिर कोठे उभारण्यात येत आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
1 pointsहेनले पासपोर्ट इंडेक्स २०२४ नुसार कोणत्या देशाचा पासपोर्ट सर्वात शक्तिशाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
1 pointsकोणत्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या जम्मु आणि काश्मीर मधील रेल्वे बोगद्याचे उद्धाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
1 pointsकृषी विभागाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात यंदाच्या वर्षात किती हेक्टरवर कांद्याची लागवड झाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
1 pointsभारताचे कर्ज GDP गुणोत्तर ८१.६ टक्क्याच्या पातळीवरून २०३०-३१ पर्यंत किती टक्क्यांपर्यंत घसरेल असा RBI चा अंदाज आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
1 pointsकोणत्या देशाचे माजी फुटबॉल पटू आंद्रेयास ब्रेमा यांचे निधन झाले आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
1 pointsदेशातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
1 pointsओडिसा राज्यात देशातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
1 pointsमहाराष्ट्र सरकारने कोणत्या शस्त्राला राज्य शस्त्र म्हणुन घोषीत केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
1 pointsआशियाई इनडोअर अथेलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकली आहेत?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
1 pointsआशियाई इनडोअर अथेलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा कोठे पार पडली आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
1 pointsभारतीय राष्ट्रिय काँगेस पार्टी च्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची कोणत्या राज्यातून राज्यसभेवर निवड झाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
1 pointsखजुराहो नृत्य महोत्सव २० ते २६ फेब्रुवारी दरम्यान कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे?
Correct
Incorrect
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
Talathi Bharti Mock Test
-
Arogya Sevak Bharti Mock Test
-
Police Bharti Question Paper
-
Nagar Parishad Bharti
-
Nagar Parishad Bharti Mock Test
-
Nagar Parishad Bharti Paper
-
Gram Sevak Mock Test
-
Talathi Bharti Question Paper Download
-
ZP Bharti Papers
-
ZP Recruitment 2023
-
Latest NMK Bharti 2023
-
MajhiNaukri 2023 | Latest Updates
-
Mahabharti 2023 Jahirati | नोकरी विषयक जाहिराती 2023
-
NMK नवीन जाहिराती 2023
Table of Contents