Free Current Affairs Test -23 July 2023 Solve Now | चालू घडामोडी : 23 जुलै 2023
चालू घडामोडी सराव पेपर : 23 जुलै 2023
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Current Affairs – 23 July 2023 | चालू घडामोडी : 23 जुलै 2023
Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात.

चालू घडामोडी –
(Q१) भारतीय तटरक्षक दला (ICG) चे 25 वे महासंचालक (DG) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(a)राकेश पाल
(b)प्रशांत कुमार
(c)निशांत दीक्षित
(d)व्ही पी सिंग
Ans- (a)राकेश पाल
(Q२) खालीलपैकी कोणाची तीन वर्षांच्या कालावधीसाठी जगवार लँड रोवर (JLR) चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
(a)रिचर्ड मोलिनेक्स
(b)रतन टाटा
(c)एड्रियन मार्डेल
(d)विल्यम्स जॉन्स
Ans- (c)एड्रियन मार्डेल
(Q३) कोणत्या क्षेत्राने पश्चिम क्षेत्रावर 75 धावांनी विजय मिळवून टयुलीप करंडक जिंकला ?
(a)उत्तर क्षेत्र
(b)पूर्व क्षेत्र
(c)मध्य क्षेत्र
(d)दक्षिण क्षेत्र
Ans- (d)दक्षिण क्षेत्र
(Q४) भारतासोबत अर्धसंवाहक करारावर स्वाक्षरी करणारा दुसरा क्वाड भागीदार देश कोणता बनला आहे ?
(a)ऑस्ट्रेलिया
(b)जपान
(c)यूएसए
(d)फ्रान्स
Ans- (b)जपान
आणखी प्रश्न सोडवण्यासाठी खालील START बटनावर क्लिक करा

App Download Link : Download App
Leaderboard: Free Current Affairs Test -23 July 2023
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading |
आजचे current affairs पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
Free Current Affairs Test -23 July 2023
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
Free Current Affairs Test -23 July 2023
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
current affairs,current affairs 2023, Daily Current Affairs in Marathi, Chalu Ghadamodi, Chalu Ghadamodi 23 जुलै 2023,चालू घडामोडी : 23 जुलै 2023, Chalu ghadamodi 2023 marathi PDF download, Today current affairs in marathi, चालू घडामोडी 2023 प्रश्न उत्तर मराठी pdf,
Table of Contents