चालू घडामोडी सराव पेपर 26 January 2024
Free Current Affairs Test 26 January
Free Current Affairs Test 26 January 2024
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Current Affairs – 26 January 2024 | चालू घडामोडी सराव पेपर : 26 January 2024
Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात.
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 26 January 2024
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 26 January 2024
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
1 pointsकोणता भारतीय क्रिकेट खेळाडू ICC चा २०२३ वर्षातील सर्वोत्तम टी २० क्रिकेटपटू ठरला आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
1 pointsभारताची एकूण मतदारांची संख्या किती कोटींवर पोहचली आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
1 pointsदेशात दरवर्षी २५ जानेवारी रोजी कोणता दीन साजरा करण्यात येतो?
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
1 points२०२४ वर्षातील राष्ट्रीय मतदार दिनाची थीम काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
1 pointsजगात खाजगी क्षेत्रात सर्वाधिक रोजगार देण्यामध्ये कोणती कंपनी प्रथम स्थानावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
1 pointsRBI च्या आकडेवारीनुसार देशात एप्रिल ते नोव्हेंबर कालावधीत देशात सर्वाधिक FDI कोणत्या देशाकडून आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
1 pointsजानेवारी महिण्यात वस्तू उत्पादन क्षेत्राचा PMI निर्देशांक किती झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
1 pointsदेशात चालू महिन्यांत सर्वाधिक रोजगानिर्मिती कोणत्या क्षेत्रात झाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
1 pointsभारताची कच्चा तेलाची आयात किती दशलक्ष टनावर पोहचली आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
1 pointsश्री रामाच्या माता कोषल्या यांचे देशांतील एकमेव मंदीर कोणत्या राज्यांतील चंदखुरी गावात आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
1 pointsकोणत्या भारतीय टेनीस पटू ने आंतरराष्ट्रिय टेनिसमध्ये पुरुष दुहेरीच्या क्रमवारीत प्रथम स्थान पटकावले आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
1 pointsआंतरराष्ट्रिय टेनिसमध्ये पुरुष दुहेरीच्या क्रमवारीत प्रथम स्थान पटकावणारा रोहन बोपण्णा हा कितवा भारतीय टेनीस पटू ठरला आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
1 pointsरोहन बोपण्णा हा ४३ व्या वर्षी आंतरराष्ट्रिय टेनिसमध्ये पुरुष दुहेरीच्या क्रमवारीत प्रथम क्रमांकावर पोहचणार कितवा खेळाडू ठरला आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
1 pointsभारतीय खेडेगावातील पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या कोणत्या डॉक्युमेंट्रीला २०२४ च्या ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
1 pointsदेशात कोणत्या राज्यात २४ व २५ जानेवारी २०२४ रोजी ऑरेंज उत्सव आयोजित करण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
1 points२०२४ वर्षाचा सुभाष चंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार संस्थात्मक श्रेनीतून कोणत्या राज्यातील ६० पॅराशूट फील्ड हॉस्पिटल ला जाहीर झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
1 pointsG ७७ गटाची तिसरी शिखर परिषद कोणत्या देशांत होत आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
1 pointsअँन अनकॉमेन लव्ह: द अर्ली लाईफ ऑफ सुधा मूर्ती अँड नारायण मूर्ती या पुस्तकाचे लेखक कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
1 pointsनवी दिल्लीतून कोनाच्या हस्ते हमारा संविधान, हमारा सन्मान हे अभियान सुरु करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
1 pointsभारत आणि किर्गिस्थान यांच्यात कोणत्या राज्यात खंजर ११ हा युद्ध सराव आयोजीत करण्यात आला आहे?
Correct
Incorrect
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
Talathi Bharti Mock Test
-
Arogya Sevak Bharti Mock Test
-
Police Bharti Question Paper
-
Nagar Parishad Bharti
-
Nagar Parishad Bharti Mock Test
-
Nagar Parishad Bharti Paper
-
Gram Sevak Mock Test
-
Talathi Bharti Question Paper Download
-
ZP Bharti Papers
-
ZP Recruitment 2023
-
Latest NMK Bharti 2023
-
MajhiNaukri 2023 | Latest Updates
-
Mahabharti 2023 Jahirati | नोकरी विषयक जाहिराती 2023
-
NMK नवीन जाहिराती 2023
Table of Contents