Gram Sevak Bharti Paper 32 | Gram Sevak Mock Test – IBPS Pattern | Solve Now
Gram Sevak Bharti Paper 32
Gram Sevak Bharti Paper 32 | Gram Sevak Mock Test – IBPS Pattern
महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास मंत्रालयाने घोषित केल्यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत IBPS मार्फत भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये विविध पदे जसे, आरोग्यसेवक,ग्रामसेवक या पदांची भरती होणार आहे.
त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार ग्रामसेवक सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण ग्रामसेवक पदांसाठी महत्वाचे “कृषी आधारित व पंचायत राज” सराव प्रश्न घेणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी रोज ग्रामसेवक सराव पेपर नक्की सोडवा.
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
The “Gramsevak Question Paper” is a pivotal element in the assessment process for individuals aspiring to become Gramsevaks, the grassroots-level administrative officers in rural India. This meticulously curated paper serves as a gateway to those who aim to facilitate rural development, empower communities, and address local issues effectively. Laden with questions spanning various aspects of rural administration, agricultural practices, social welfare programs, and local governance, it evaluates candidates’ knowledge, problem-solving skills, and their commitment to uplift rural areas. The “Gramsevak Question Paper” represents the first step toward becoming the driving force behind positive change in rural communities, fostering growth and progress at the grassroots level.
App Download Link : Download App
Gram Sevak Bharti Paper 32
Leaderboard: ग्रामसेवक भरती पेपर 32
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
👉🏻आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
ग्रामसेवक भरती पेपर 32
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील गोद्रे गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभरला जाणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्यातील गोद्रे गावात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची किती असणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsभारताच्या हवाई दलाच्या ९१ व्या वर्धापन दिनानिमित्त एअर शो चे आयोजन कोठे करण्यात आले होते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsआशियाई क्रीडा स्पर्धेत स्कॉश या क्रीडा प्रकारात भारताच्या पुरुष संघाने कोणत्या संघाचा पराभव करून सुवर्ण पदक जिंकले?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsफळांच्या जॅमसाठी आवश्यक असलेले किमान टीएसएस काय असते?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थपिक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा किंवा व्यक्तींचा त्यामधून बोध होतो तो समास कोणता?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsइसवी सन 8 व्या शतकामध्ये राष्ट्रकूटाचा राजा —— द्वारे एलोरा येथे कैलाश मंदिर बांधले गेले.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points———- या वायूचे जास्त प्रमाण बियाण्याची साठवण क्षमता कमी करते.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points‘भुजंगप्रयातीय चारीही येती’ हे उदाहरण कोणत्या वृत्ताचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsबास्केटबॉल खेळतात. एकूण विद्यार्थीपैिकी 75 जण बास्केटबॉल आणि हॉकी खेळत असतील, 68 जण क्रिकेट आणि बास्केटबॉल खेळत असतील 37 जण क्रिकेट आणि हॉकी खेळत असतील आणि 30 जण तिन्ही खेळ खेळत असतील तर एकही खेळ खेळत नसलेले विद्यार्थी किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsअ शहरापासून व शहरापर्यंत एक व्यक्ती पहिले 2 तास ताशी 70 किमीच्या वेगाने, नंतरचे 2 तास ताशी 50 किमीच्या वेगाने आणि शेवटचे 5 तास ताशी 45 किमीच्या वेगाने गाडी चालवते. तर संपूर्ण प्रवासातीत त्याचा सरासरी वेग काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsबाजूच्या शेवटच्या ड्रीपरमध्ये आवश्यक कार्यकारी दाब हा ———- कि / सेमी असतो.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsविशिष्ट उष्णतेचे एकक काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsझाडांवरून अनावश्यक पाने काढून टाकण्याची पध्दत काय असते?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsकोणते फळ एकदा फळ दिल्यानंतर मरते म्हणजेच त्यामध्ये मोनोकार्पिजम असते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsबियाण्याची पेरणी करताना त्यांच्या व्यासाच्या (सेमी) अंदाजे ——- बियाणे पेरावे हा एक मुख्य नियम आहे.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsआयआरडीपीच्या विकासाचे मुलभूत एकक काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsभारतामधील लागवडीयोग्य पंडित जमिनीची टक्केवारी काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमुळ छाटणीचे लाभ काय असतात?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsहायझोबियम क्रियाशील असण्यासाठी कमाल सामू PH किती असावा?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमुंबई ग्रामपंचायत कायदा, १९५८ २७ (२) अनुसार सरपंचाची निवड ——— जाते?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsपंचायतराज पद्धतीचा अवलंब करणारे देशातील पहिले राज्य ठरण्याचा मान राजस्थानने मिळविला. या पद्धतीचा अवलंब करणारे दुसरे राज्य कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points25% साखर असलेल्या साखरेच्या 4 लीटर द्रावणात 1 लीटर पाणी मिसळलं तर नव्याने तयार झालेल्या द्रावणात साखरेचे प्रमाण असेल
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsग्रामपंचायतीचा कार्यकाल ———- असतो.
Correct
Incorrect
Free Current Affairs Test, mpscexams,gramsevak mock test,
gram sevak mock test,
gramsevak bharti test,
Gram Sevak bharti paper,
gramsevak online paper,
gramsevak bharti practice test,
-
Talathi Bharti Mock Test
-
Arogya Sevak Bharti Mock Test
-
Police Bharti Question Paper
-
Nagar Parishad Bharti
-
Nagar Parishad Bharti Mock Test
-
Nagar Parishad Bharti Paper
-
Gram Sevak Mock Test
-
Talathi Bharti Question Paper Download
-
ZP Bharti Papers
-
ZP Recruitment 2023
-
Latest NMK Bharti 2023
-
MajhiNaukri 2023 | Latest Updates
-
Mahabharti 2023 Jahirati | नोकरी विषयक जाहिराती 2023
-
NMK नवीन जाहिराती 2023
Gram Sevak bharti paper,
Gramsevak Question Paper,
Gramsevak Bharti Test Paper,
Gramsevak Bharti Question Paper,
Table of Contents