Gram Sevak Bharti Paper 43 | Gram Sevak Mock Test – IBPS Pattern | Solve Now
Gram Sevak Bharti Paper 43
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Gram Sevak Bharti Paper 43 | Gram Sevak Mock Test – IBPS Pattern
महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास मंत्रालयाने घोषित केल्यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत IBPS मार्फत भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये विविध पदे जसे, आरोग्यसेवक,ग्रामसेवक या पदांची भरती होणार आहे.
त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार ग्रामसेवक सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण ग्रामसेवक पदांसाठी महत्वाचे “कृषी आधारित व पंचायत राज” सराव प्रश्न घेणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी रोज ग्रामसेवक सराव पेपर नक्की सोडवा.
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
“Unlock your path to becoming a Gramsevak with our Gramsevak Question Papers. These meticulously crafted papers are your key to success in the village development officer recruitment exams. Covering essential topics like rural administration, community development, and local governance, these papers offer comprehensive and realistic practice. Whether you’re dedicated to uplifting rural areas, enhancing community services, or seeking a fulfilling government career, our question papers provide the ideal preparation platform. Designed to mirror actual exam conditions, they empower you with the confidence and knowledge needed to excel. Master the intricacies of Gramsevak roles and contribute meaningfully to rural progress.”
App Download Link : Download App
Gram Sevak Bharti Paper 43
Leaderboard: ग्रामसेवक भरती पेपर 43
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
👉🏻आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
ग्रामसेवक भरती पेपर 43
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsकेंद्र सरकारचा महत्वकांक्षी गट कार्यक्रम राबविण्याकरिता नवी दिल्ली येथे संकल्प सप्ताह चे उदघाट्न कोणाच्या हस्ते झाले?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsकेंद्र सरकारच्या संकल्प सप्ताह चे आयोजन कोणत्या कालावधीत करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsआशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या अविनाश साबळे यांनी कोणते पदक जिंकले आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमिरचीला तिखटपणा कोणत्या द्रव्यामुळे येतो?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsकोणत्या पिकामध्ये प्रथिनांचे प्रमाण सर्वात जास्त आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsग्रामीण विकास कार्यक्रमात ग्रामीण पातळीवर काम करणारा जनतेचा मार्गदर्शक व तत्त्वज्ञ व मित्र अशी संज्ञा असलेली व्यक्ती पुढील पैकी कोणती.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते पीक हवेतील नत्र घेऊन त्याचे जमिनीत स्थिरीकरण करु शकते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsगहू पिकामध्ये पाणी व्यवस्थापनासाठी अति संवेदनशील अवस्था कोणती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsग्रामसभा ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी मिळून बनते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमुंबई ग्रामपंचायत अधिनियम १५८ मधील कलम ७ हे खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsयशवंत पंचायतराज अभियान कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमहाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमातील अगदी अलीकडील सुधारणेनुसार जिल्हा परिषदेवर स्त्री प्रतिनिधीसाठी ——– जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएका ग्रामपंचायतीची लोकसंख्या ३६२९ आहे तर त्या ग्रामपंचायतीमध्ये किती सदस्य निर्वाचित होऊ शकतील?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमुळा, गाजर, रताळी व बीट ही त्या त्या वनस्पतीची ———–होत.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsसरपंचास राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो कोणास सादर करावा लागतो?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsपंचायत समितीच्या सदस्यांच्या निवडणुकीच्या वैधतेविषयी विवाद निर्माण झाल्यास त्यावर निर्णय देण्याचे अधिकार कोणास आहेत.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsहरितक्रांती नावाने ओळखले जाणारे नवीन कृषी धोरण राबविण्यास देशात या वर्षापासून सुरुवात झाली.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsइ. स. १९५७ मध्ये नेमण्यात आलेल्या बलवंतराय मेहता समितीने ———–
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यात ऑगस्ट महिन्यात एकूण GST संकलन किती हजार कोटी झाले आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsभारताचा बुद्धिबळ पटू डी.गुकेश जागतिक बुद्धीबळ क्रमवारीत कितव्या क्रमांकावर पोहचला आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points———– हे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितिचा पदसिद्ध अध्यक्ष असतात.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsजिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत समित्यांचे सभापती वा उपसभापती यांच्या विरुद्धचा अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी किती बहुमत आवश्यक असते?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसामान्य दर वीस हजार लोकसंख्येमागे एक प्रतिनिधी पंचायत समितीवर निवडून लोकसंख्येमागे एक प्रतिनिधी जिल्हा परिषदेवर निवडून दिला जातो.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsभारतात सर्वात जास्त वनांची घनता कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमहाराष्ट्रात भूविकास बँकेला कोणत्या नावाने ओळखले जाते?
Correct
Incorrect