1857 चा उठावाचे स्वरूप

1,124

1] स्वातंत्र्य युद्ध

  1. वि.दा. सावरकर-स्वधर्म रक्षणार्थ व राजकीय स्वातंत्र्यासाठी केलेले स्वातंत्र्य युद्ध होय.
  2. संतोषकुमार रे-हा उठाव म्हणजे लष्करी अथवा सरंजामी उद्रेक अथवा धार्मिक उद्रेकातून निश्चितपणे अधिक काहीतरी होता.
  3. कर्नल मानसयन-‘परिस्थितीने दाखवून दिले की, हिंदी समाजात व्देष भावना निर्माण करणारी अनेक कारणे होती हि कारणे वैयक्तिक नसून राष्ट्रीय स्वरूपाची होती’.
  4. डॉ. एस.एन. सेन-‘धर्मयुद्ध म्हणून सुरुवात झालेल्या घटनेने शेवटी स्वातंत्र्य युद्धाचे स्वरूप धरण केले.’

2]बंड म्हणणारे व्यक्ती

  1. सर जॉन लॉरेन्स-‘बंडाचे मुळ लष्करात होते. त्यांचे मूळ कारण काडतूस प्रकरण होते दुसरे तिसरे कोणतेच करण नव्हते’
  2. सर जॉन सिले-‘उठाव पूर्णत:देशप्रेम भावनारहित आणि स्वार्थाने प्रेरित शिपायांचे बंड होते ज्याचा कोणी नेता आणि जनपाठींबा नसणारे होते.’
  3. न.र. फाटक-‘शिपायांची भाऊगर्दी’
  4. आर.सी. मुजूमदार-इ.स. 1857 च्या उठावास राष्ट्रीय चळवळ म्हणता येणार नाही बंड करणारे नेते राष्ट्रीय भावनेने अपरिचित असलेले दिसतात.
  5. डॉ. ईश्वरी प्रसाद-‘उत्तरेतील बंड’

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम