गोपाळकृष्ण गोखले यांच्या बद्दल संपूर्ण माहिती (१८६६-१९१५)

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
347

गोपाळकृष्ण गोखले यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

(जन्म : ९ मे १८६६ – मृत्यू : १९ फेब्रुवारी १९१५)

गोपाळकृष्ण गोखले

जन्म : ९ मे १८६६ (कोतळूक जि. रत्नागिरी) I

मृत्यू : १९ फेब्रुवारी १९१५

  • १८७६ शिक्षण – कोल्हापूर
  • १८८१ मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण
  • १८८२ कोल्हापूरातील राजाराम कॉलेजमध्ये शिक्षण
  • १८८४ मुंबई येथील एल्फिस्टन कॉलेजमधून बी. ए.
  • १८८५ न्यु इंग्लिश स्कूल येथे शिक्षक.
  • १८८६ डेक्न एज्युकेशन सोसायटीची आजीव सदस्य झाले. १८८६ फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी स्वीकारली.
  • १८८७ पुणे येथील सार्वजनिक सभेचे सरचिटणीस.
  • १८८८ बॉम्बे प्रॉव्हिन्सिअल कॉन्फरन्सचे सेक्रेटरी म्हणून निवड.
  • १८८८ गोपाळ गणेश आगकर यांनी सुरु केलेल्या सुधारक साप्ताहिकाच्या इंग्रजी विभागाचे संपादक.

गोपाळकृष्ण गोखले यांच्या बद्दल संपूर्ण माहिती (१८६६-१९१५)

  • १८८९ काँग्रेसच्या अधिवेशनात हजर राहून अधिवेशनातील चर्चेत भाग घेण्यास सुरुवात.
  • १८८९ काँग्रेसच्या व्यासपीठावरुन पहिल्या भाषणास सुरुवात.
  • १८९१ डेक्कन ऐज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी,
  • १८९६ डेक्कन सभा स्थापन करण्यात पुढाकार.
  • १८९६ महात्मा गांधी यांची प्रथम भेट घेतली.
  • १८९७ वेल्बी कमिशन समोर साक्षी देण्यासाठी इंग्लडला गेले.
  • १८९९ मुंबई प्रांतिक कायदे मंडळाचे सदस्य.
  • १९०२ फर्ग्युसनमधून निवृत्त होऊन पुणे नगरपालिकेचे अध्यक्ष झाले.
  • १९०५ सव्र्हेरस ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना.
  • १९०५ बनारस येथील काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष बनले.
  • १९०८ डिसेंट्रलायझेशन कमिशनसमोर साक्ष.

गोपाळकृष्ण गोखले यांच्या बद्दल संपूर्ण माहिती (१८६६-१९१५)

  • १९१२-१४ पब्लिक सर्व्हिसेस कमिशनर नेमणूक.
  • १९१२ गांधीजींच्या विनंतीवरुन आफ्रिकेचा दौरा केला.
  • १९१४ सरकारच्या के. सी. आय. डी या पदवीस नकार.
  • १९१५ – १९ फेब्रुवारी, पुणे येथे मृत्यू.
  • १९१६ रानडे यांच्या स्मरणार्थ इंडिस्ट्रीयल व इकोनॉमिक इन्स्टिट्यूटची स्थापना.
  • गोपाळकृष्ण गोखले हे भारतातील पहिल्या श्रेणीचे अर्थतज्ञ होते.
  • १९३० रावबहादूर काळे यांनी पुण्यात गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकोनॉमिक्स व पॉलीटिक्सची स्थापना
  • चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक सुधारणा
  • संघटना: भारत सेवक समाज

गोपाळकृष्ण गोखले यांच्या संबंधीत पुस्तके:

१) गोखले : नवदर्शन – मु. गो. देशपांडे

२) नामदार गोखल्यांचं शहाणपण – नरेंद्र चपळगावकर

गोपाळकृष्ण गोखले हे मवाळवादी विचारसरणीचे पुरस्कर्ते होते

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम