कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती

 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण येथे वैद्यकीय अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स पदांच्या एकूण १०२ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २ ते ६ एप्रिल २०२० आहे.

एकूण जागा :  १०२ जागा

पदाचे नाव & तपशील:

  • वैद्यकीय अधिकारी
  • निवासी वैद्यकीय अधिकारी
  • स्टाफ नर्स

शैक्षणिक पात्रता:  शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: कल्याण

अर्ज पद्धती :  ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता :  kdmcgad@gmail.com

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : मा. आयुक्त महोदय यांचे कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक, कल्याण (प.)

मुलाखतीची तारीख : २ ते ६ एप्रिल २०२०

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  नाशिक रोजगार मेळावा २०२०

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा