कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती
कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण येथे वैद्यकीय अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स पदांच्या एकूण १०२ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा…